Startup News : राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे आज उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवानाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे गुरुवारी (दि.२५) सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सातपूर येथील निमा संकुल परिसरात २५ व २६ एप्रिल रोजी या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या समिटची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली आहे. समिटचे …

Continue Reading Startup News : राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे आज उद्घाटन

नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवावाहकपुरवठादार आणि वाहकांच्या वादात गेल्या दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संपाची झळ सोसाव्या लागलेल्या ‘सिटीलिंक’ शहर बससेवेला राज्याच्या नगरविकास विभागाने अखेर ‘मेस्मा’चे कवच प्रदान केले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सिटीलिंकच्या वाहक, चालक तसेच अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम अर्थात ‘मेस्मा’ लागु करण्यात आला असुन, आता या कर्मचाऱ्यांना …

Continue Reading नाशिक : सिटीलिंक कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लागू

नाशिक : दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार जेरबंद

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा तक्रारदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार न घेता तडजोड करुन पैसे काढून देण्यासाठी न्यायालय आवारात दोन हजार रुपयांची लाच घेताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप निकम (५७, रा. साकोरा ता. नांदगाव) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांनी मित्र अल्ताफ यास …

Continue Reading नाशिक : दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार जेरबंद

‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …

Continue Reading ‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’ स्थळावर उपाययोजना, ३३३ स्पीडब्रेकर्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर मार्गावर झालेल्या बस अपघाताला आता तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांवरील अपघातप्रवण अर्थात ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी ३३३ स्पीडब्रेकर्स तसेच सूचनाफलक, थर्मोप्लास्टिक व्हाईट पेंट आणि कॅट आइजसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी संभाजीनगर महामार्गावर हॉटेल मिरचीलगतच्या चौकात …

Continue Reading रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’ स्थळावर उपाययोजना, ३३३ स्पीडब्रेकर्स

कडक उन्हाळ्यातील लग्नसराई! उशीर होत असल्याने नाराजीचा सूर

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून उशिराने लग्न लावणे हे फॅशनच होऊ पाहत आहे. याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १२.३५ चे लग्न पावणेदोनला लागते, मग लग्न मुहूर्त काढतात कशाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Summer Wedding) नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. पारा ३५ …

Continue Reading कडक उन्हाळ्यातील लग्नसराई! उशीर होत असल्याने नाराजीचा सूर

जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी आजपासून दोनदिवसीय गृह भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या …

Continue Reading जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

वृक्ष वाजवताय ‘धोक्याची घंटा’ ऋतुचक्राचे बदलणारे वास्तव

गेल्या काही महिन्यांत निसर्गातील अद्भुत बदल बघावयास मिळत असून, अनेक वृक्ष नेहमीपेक्षा दीड महिना अगोदरच फुलांनी बहरत असल्याचे चित्र नाशिकमध्ये बघावयास मिळत आहे. विविध पक्ष्यांनीसुद्धा दीड महिनाअगोदर घरटे बंधायला सुरुवात केली आहे. वातावरणाचा फटका ऋतुचक्राला बसत असून, यावर्षी पावसाळा ‘मे’च्या आसपास सुरू होण्याचा अंदाज या संकेतामुळे मिळत आहे. सध्या पिंपळासारख्या झाडांना फुटू लागलेली कोवळी लुसलुशीत …

Continue Reading वृक्ष वाजवताय ‘धोक्याची घंटा’ ऋतुचक्राचे बदलणारे वास्तव

नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘मराठा विरुद्ध मराठा’ अशी लढत होण्याची शक्यता असल्याने, मराठा उमेदवाराला ओबीसी मतांचे गणित जुळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. तब्बल २० लाख एक हजार ३७८ मतदारांची संख्या असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांचा टक्का सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठा समाजाची मते अधिक असली तरी, सर्व मराठा उमेदवारच रिंगणात असल्याने …

Continue Reading नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘मराठा विरुद्ध मराठा’ अशी लढत होण्याची शक्यता असल्याने, मराठा उमेदवाराला ओबीसी मतांचे गणित जुळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. तब्बल २० लाख एक हजार ३७८ मतदारांची संख्या असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांचा टक्का सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठा समाजाची मते अधिक असली तरी, सर्व मराठा उमेदवारच रिंगणात असल्याने …

Continue Reading नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?