सुधाकर बडगुजर यांनी तडीपारीची नोटीस स्विकारली

नाशिक : पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना (Sudhakar Badgujar) तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नोटीस काढल्याने नाशिकचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांनी नुकतीच ही नोटीस स्विकारली असून पोलिसांनी दिलेली तडीपारीची नोटीसीमुळे ठाकरे …

Continue Reading सुधाकर बडगुजर यांनी तडीपारीची नोटीस स्विकारली

पाण्यासाठी टाहो! लासलगावकरांचा मतदानावर बहिष्कार कायम

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा लासलगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि. ८) लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थित आयाेजित बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकऱ्यांनी मात्र दांडी मारली. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्ठात आल्याने लासलगावसह १६ गाव …

Continue Reading पाण्यासाठी टाहो! लासलगावकरांचा मतदानावर बहिष्कार कायम

पिढ्यानं पिढ्या, सरकार बदलली तरी माळरानावरील भटकंती ‘जैसे थे’

सर्वत्र लोकसभा निवडणूक 2024 चे रंग चढू लागले असून कुठे सभा, मेळावे भरत आहेत. तर कुठे मत एकगठ्ठा मिळवण्यासाठी राजकीय फडासाठी रात्रीस खेळ चालतोय. “बदलल्या पिढ्यान पिढ्या अन् माझं सरकारही बदलल पण लेकरा तुझ्या नशीबी अजूनही घोटभर पाण्यासाठी वणवण”! असं म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील अनेक गावात आली आहे.  पिढ्या, सरकार बदलली असली तरी विकास थांबला असून …

Continue Reading पिढ्यानं पिढ्या, सरकार बदलली तरी माळरानावरील भटकंती ‘जैसे थे’

सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

नाशिक : पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना (Sudhakar Badgujar) तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नोटीस काढल्याने नाशिकचे राजकारण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावाने …

Continue Reading सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

अक्षय्य तृतीयेसाठी नाशिककरांची जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया शुक्रवारी (दि. १०) साजरी करण्यात येणार आहे. अक्षय्य तृतीयेसाठी नाशिककरांनी जय्यत तयारी केली आहे. हिंदू सणांपैकी प्रमुख एक सण असलेल्या अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. अक्षय्य तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी किंवा तृतीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी …

Continue Reading अक्षय्य तृतीयेसाठी नाशिककरांची जय्यत तयारी

अक्षयतृतीयानिमित्त बाजारपेठांना ‘सोनेरी’ झळाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अक्षयतृतीयेनिमित्त घराघरात पूर्वजांच्या नावाने घागरी भरून विधीवत पूजा करून पितरांना भोजन देण्याची प्रथा असल्याने, त्याचे साहित्य शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमधील बाजारात उपलब्ध झाले असून, ते खरेदीसाठी ग्राहकांकडून गर्दी केली जात आहे. त्याव्यतिरिक्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाला सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, भांडी खरेदीचा योगा आवर्जून साधला जात असल्याने, सध्या …

Continue Reading अक्षयतृतीयानिमित्त बाजारपेठांना ‘सोनेरी’ झळाळी

नातवाला भेटण्यासाठी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुनेकडुन खंडणीची धमकी

सिडको : पुढारी वृत्तसेवा नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटचा ताबा हवा असेल तर जॅग्वार गाडी, फ्लॅट व 10 कोटी रुपयांची खंडणी चक्क सूनेने निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडे मागितली आहे. दागिण्याचा अपहार केला म्हणुन सेवानिवृत्त पोलिस अधिकारी यांनी सुन व तिच्या प्रियकराविरोधात अंबड पोलिस ठाण्यात दाखल केलेला असून आता खंडणीचाही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी …

Continue Reading नातवाला भेटण्यासाठी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुनेकडुन खंडणीची धमकी

जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठांच्या मतदानास प्रारंभ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ८५ वर्षावरील घरबसल्या मतदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी गुरुवारपासून (दि.९) मतदानास प्रारंभ होत आहे. त्यानूसार जिल्हाधिकारी कार्यालयातून नाशिक व दिंडोरी मतदार संघा अंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले. नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार (दि.२०) मतदान घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. यंदाच्या निवडणूकीत प्रत्येकाला …

Continue Reading जिल्ह्यात आजपासून ज्येष्ठांच्या मतदानास प्रारंभ 

मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीत रंगलेला संघर्ष, त्यातून उद‌्भवलेली नाराजी आणि उमेदवारी घोषित करण्यासाठी झालेला विलंब यामुळे उमेदवाला पर्यायाने पक्षाला फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा दौरा करत ‘डॅमेज कंट्रोल’ केले. एकीकडे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रचाराला बूस्ट देण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सुसंवादही …

Continue Reading मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमध्ये ‘डॅमेज कंट्रोल’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना ज्यांनी तिलांजली दिली, महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, मित्रपक्ष भाजपशी बेईमानी केली त्यांना आम्हाला गद्दार म्हणावण्याचा काय अधिकार? असा थेट सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामकरणाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आता न्यायालयालाही गद्दार म्हणणार का? लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या …

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ