सोसवेना दुष्काळ दाह; जुनचेही उभे ठाकले आव्हान! टँकर्सवर भागतेय तहान

पहिलेच भीषण दुष्काळी परिस्थिती, त्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान, तप्त उन्हाची दाहकता… यामुळे भूजलपातळी ८० ते ९० फूट खोलपर्यंत गेली आहे. पर्यायाने चांदवड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन किमी अंतरापर्यंत पायपीट करण्याची वेळ आली आहे. सध्या चांदवड तालुक्यातील नागरिकांची तहान निफाड तालुक्यातील शिवरे, जळगाव, कातरगाव, …

Continue Reading सोसवेना दुष्काळ दाह; जुनचेही उभे ठाकले आव्हान! टँकर्सवर भागतेय तहान

‘सिकाडा’ने दिलाय मादीला साद! लवकर पाऊस येण्याचे दिले संकेत

नाशिकमधील गोदापार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून झाडांमधून येणारा किर्रर्र आवाज हा रातकिड्यांचा नसून तो सिकाडा या कीटकाचा असून, हा कीटक दाट जंगलात आढळतो. जंगलात याचा आवाज मे महिन्यात ऐकण्यास मिळतो. आता चक्क शहरातदेखील हा आवाज ऐकायला मिळत असून, सिकाडाचा किरकिराट विणीच्या हंगामात मादीला साद घालण्यासाठी सुरू असतो. त्याचा आवाज जसजसा वाढतो तसे तापमान वाढते व …

Continue Reading ‘सिकाडा’ने दिलाय मादीला साद! लवकर पाऊस येण्याचे दिले संकेत

टँकर्सने भागवली जिल्ह्यात पावणेसहा लाख लोकसंख्येची तहान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात एकीकडे लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले असताना तळपत्या उन्हामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणी टँकर्सच्या मागणीत वाढ होत आहे. सद्यस्थितीत एक हजार ५३ गावे-वाड्यांना ३२६ टॅंकर्सद्वारे पाणी पुरविले जात आहे. याद्वारे पाच लाख ७७ हजार १६६ लोकसंख्येची तहान भागविण्यात येत आहे. चालू वर्षी जिल्ह्यात उन्हाचा …

Continue Reading टँकर्सने भागवली जिल्ह्यात पावणेसहा लाख लोकसंख्येची तहान

धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील १०७७ धोकेदायक वाडे, घरे, इमारतींच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून, धोकादायक भाग स्वत:हून उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मालक अथवा भाडेकरूंनी महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद न दिल्यास पोलिस बंदोबस्तात धोकादायक वाडे, इमारतींचा भाग उतरविला जाणार असून, खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. दरवर्षी पावसाळा आला की, …

Continue Reading धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई

पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

लासलगाव : वृत्तसेवा लासलगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. ११) लासलगाव बंदची हाक दिली असून लोकसभा मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. गुरुवारी (दि. ९) लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम …

Continue Reading पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

द्राक्षनगरीत फळांचा राजा हापूस, केशरला मागणी तर आंब्यांची परदेशवारी

द्राक्षनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर १२ प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. देवगडचा हापूस, रत्नागिरीचा केशर, गुजरातचा आम्रपाली, हैदराबादचा मल्लिका यासह इतर प्रकारच्या आंब्यांनी बाजारपेठ व्यापली असून, खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ झाली असली तरी, त्याचा खरेदीवर फारसा परिणाम होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. …

Continue Reading द्राक्षनगरीत फळांचा राजा हापूस, केशरला मागणी तर आंब्यांची परदेशवारी

लाच प्रकरणातील ‘पुरातत्त्व’चे संचालक गर्गे फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ७) रंगेहाथ पकडले. तर विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या …

Continue Reading लाच प्रकरणातील ‘पुरातत्त्व’चे संचालक गर्गे फरार

आ. कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांसमोर गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून चार हात लांब असलेले सिन्नरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी गुरूवारी (दि.९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. गोडसेंकडून मतदारसंघात हस्तक्षेप केला जात असल्याने त्यांचा प्रचार कशासाठी करायचा, असा सवालच कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांना केला गेला. …

Continue Reading आ. कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांसमोर गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा

संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अंबड पोलिसात तक्रार

सिडको : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले. हे प्रक्षोभक व बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. या संदर्भात राऊत यांच्या विरोधात आंबड पोलीस ठाण्यात भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार यांनी तक्रार अर्ज दाखल …

The post संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अंबड पोलिसात तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अंबड पोलिसात तक्रार

वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क निवडणूक म्हटली की त्यामध्ये राजकारण, घराणेशाही आणि नातीगोती विचारात घेतली जातात. नुकतेच सुप्रियांनी दादांच्या घरी जात आशाकाकीची भेट घेतली तर त्याची लगेच चर्चा झाली. राजकारणातील अशा नात्यांच्या लढती नेहमीच चर्चा केली जाते. नणंद -भावजयच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. असाच नात्यागोत्यांची चर्चा नाशिकमध्ये सुद्धा झाली. ती म्हणजे दिर-भावजय …

Continue Reading वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन