नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला गुरुवारी (दि.२९) महासभेने मंजुरी दिली. या आकृतिबंधात १,९५३ नवीन पदांचा समावेश करण्यात आला असून, जुन्या आकृतिबंधातील कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव तातडीने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार …

The post नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीने शिफारस केलेले २६०३.४९ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गुरुवारी (दि. २९) महासभेने ‘जैसे थे’ संमत केले. या अंदाजपत्रकात महासभेकडून कुठल्याही नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दि. १६ फेब्रुवारीला …

The post नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.१) सुरु होत आहे. जिल्ह्यात २ लाख ५७९ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्‍या परिक्षार्थींना अतिरिक्‍त दहा मिनिटांची वेळ मिळणार आहे. शुक्रवारी पहिल्‍या दिवशी मराठीसह इतर प्रथम भाषा विषयांची लेखी परीक्षा होणार आहे. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार …

The post ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात appeared first on पुढारी.

Continue Reading ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत गद्दारांना गाडा. आपापसातील मतभेद – मनभेद बाजूला सारून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने निवडून आणा. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिला. लोकसभा संघटकपदी विजय करंजकर, जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, तर महानगरप्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या …

The post नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने (Hailstorm) झोडपून काढले आहे. हवामानातील बदलाचा परिणाम अद्यापही कामय असल्याने पुढील दोन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसोबत गारपिटीचा (Hailstorm) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त उष्ण वारे यांच्या संयोगामुळे नाशिकसह राज्यामध्ये येत्या ४८ …

The post वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्राला अवकाळी पाऊस

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व नाशिक ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा (Interstate Burglary Gang) छडा ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. या टोळीतील १० संशयितांना पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडून घरफोडीचे १० गुन्हे उघडकीस झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात २४ फेब्रुवारीला चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझात घरफोडी केली होती. चोरट्यांनी हॉटेलमधील रोकड व मद्यसाठा असा एकूण …

The post घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुद्देमालही हस्तगत

लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंदोलनकर्ते शेतकरी व जिल्हा प्रशासन यांच्यात चार दिवसानंतरही मागण्यांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिराने प्रशासन व आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक पार पडली. यावेळी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लाल वादळा लाल वादळाचा शहरातील मुक्काम कायम आहे. वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याच्या नावे जमीन करण्यासह सातबाऱ्यावर नावे लावावे, या मागणीसह …

The post लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे माजी पदाधिकारी रूपचंद भागवत व विष्णू भागवत या दोघा भावांचे ४ कोटी १० लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस परिसरातून बुधवारी (दि.२८) सायंकाळी अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देत पसार झाले. अपहरण झालेल्या विष्णू भागवत यांनी विविध योजनांच्या माध्यमातून …

The post भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत नाशिक मध्य मतदारसंघातील भाजप आमदार. प्रा. देवयानी फरांदे यांनी उद्योगमंत्री उदय सांमत यांची भेट घेतल्यानंतर अखेर नाशिकमधील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर हब (Defense Innovation Hub) उभारणीतील अडचणी दूर झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या प्रकल्पाची घोषणा केली जाणार असून, स्काय बसचा प्रकल्पही राबविला जाणार असल्याचे आश्वासन सामंत …

The post डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती

आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा महामार्गावरील अपघाता मधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रामा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केली होती. तसेच याबाबत सततचा पाठपुरावा आ. तांबे करत होते. आता या मागणीला यश आले असून तालुक्यातील वावी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय appeared first on पुढारी.

Continue Reading आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय