भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे माजी पदाधिकारी रूपचंद भागवत व विष्णू भागवत या दोघा भावांचे ४ कोटी १० लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस परिसरातून बुधवारी (दि.२८) सायंकाळी अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देत पसार झाले. अपहरण झालेल्या विष्णू भागवत यांनी विविध योजनांच्या माध्यमातून …

The post भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दैनिक ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत नाशिक मध्य मतदारसंघातील भाजप आमदार. प्रा. देवयानी फरांदे यांनी उद्योगमंत्री उदय सांमत यांची भेट घेतल्यानंतर अखेर नाशिकमधील प्रस्तावित डिफेन्स क्लस्टर हब (Defense Innovation Hub) उभारणीतील अडचणी दूर झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या प्रकल्पाची घोषणा केली जाणार असून, स्काय बसचा प्रकल्पही राबविला जाणार असल्याचे आश्वासन सामंत …

The post डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading डिफेन्स क्लस्टर : उदय सामंत यांच्या आश्वासनाची आमदार फरांदेंची माहिती

आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा महामार्गावरील अपघाता मधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रामा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केली होती. तसेच याबाबत सततचा पाठपुरावा आ. तांबे करत होते. आता या मागणीला यश आले असून तालुक्यातील वावी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय appeared first on पुढारी.

Continue Reading आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश, ३० खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय

मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी, तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळावी यासाठी राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने मिशन लक्ष्यवेध राबवले जात आहे. या अंतर्गत नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल टेबल टेनिस या खेळासाठी हाय परफॉर्मन्स सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरमुळे राज्यातील खेळाडूंना एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहे. …

The post मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading मिशम लक्ष्यवेधमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारासाठी नाशिकची निवड, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

मुख्यालयासह १२ इमारतींच्या वीजखर्चात साडेतीन कोटींची बचत

नाशिक महानगरपालिकेने मुख्यालय राजीव गांधी भवन, विभागीय कार्यालयांसह १२ इमारतींवर पीपीपी तत्वावर उभारलेल्या सोलर प्रकल्पामुळे गेल्या पाच वर्षात वीजखर्चात सुमारे साडेतीन कोटींची बचत झाली आहे. या सौर प्रकल्पातून तब्बल २१.९५ लाख युनिट वीजेची निर्मिती करण्यात महापालिकेला यश आले आहे. महापालिका ही निमशासकीय संस्था असली तरी महापालिकेच्या इमारती तसेच प्रकल्पांसाठी महावितरणकडून वीज आकारणी मात्र व्यावसायिक दराने …

The post मुख्यालयासह १२ इमारतींच्या वीजखर्चात साडेतीन कोटींची बचत appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यालयासह १२ इमारतींच्या वीजखर्चात साडेतीन कोटींची बचत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये नाशिक शहरातील 10 निरीक्षक, 12 सहायक निरीक्षक, 19 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील अधिकाऱ्यांची सर्वाधिक नियुक्ती ठाणे शहरात करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे …

The post लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल

Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने बडगुजर यांची काही दिवस चौकशी केल्यानंतर सलीम कुत्तासोबत झालेल्या पार्टीत बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात बेकायदेशीर …

The post Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले

आमदार सत्यजित तांबेंचे सर्वपक्षीय आमदार-खासदारांना रेल्वेमार्गाबाबत साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा मुद्दा आमदार सत्यजित तांबे यांनी उचलला असून, हा मार्ग पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणेच व्हावा, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या रेल्वेमार्गावर येणाऱ्या सर्वच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमधील लोकप्रतिनिधींना पत्र लिहीत आ. तांबे यांनी या प्रकल्पासाठी एकत्रित संघर्ष करण्याचे आवाहन केले. नाशिक-पुणे सेमी …

The post आमदार सत्यजित तांबेंचे सर्वपक्षीय आमदार-खासदारांना रेल्वेमार्गाबाबत साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार सत्यजित तांबेंचे सर्वपक्षीय आमदार-खासदारांना रेल्वेमार्गाबाबत साकडे

सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकास शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी तीन कोटींची फसवणूक केली. या भामट्यांनी अवघ्या तीन तासांत देशभरातील शंभरहून अधिक बँक खात्यात ३ कोटी रुपये वर्ग केले. बँक खातेधारकांना १० ते २० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी वसईतून …

The post सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार

नार्वेकर यांची भेट घेतल्याचा बडगुजर यांचा दावा, गोडसेंचा मात्र इन्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांनी ठाकरे गटात परतण्यासाठी सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. त्यामुळे गोडसे घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, खासदार गोडसे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आपल्याबद्दल गैरसमज पसरविला जात …

The post नार्वेकर यांची भेट घेतल्याचा बडगुजर यांचा दावा, गोडसेंचा मात्र इन्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नार्वेकर यांची भेट घेतल्याचा बडगुजर यांचा दावा, गोडसेंचा मात्र इन्कार