Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने बडगुजर यांची काही दिवस चौकशी केल्यानंतर सलीम कुत्तासोबत झालेल्या पार्टीत बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात बेकायदेशीर …

The post Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले

सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याची १९९८ साली हत्या झाल्याचा दावा काँग्रेसच्या एका आमदारांनी नागपूरमध्ये विधानसभेबाहेरील पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली. मात्र, सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा जिवंत असून तो सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असल्याची अधिकृत माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख सुधाकर …

The post सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती

कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी मोहम्मद सलीम शेख ऊर्फ सलीम कुत्ता (Salim Kutta) हा एक आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शॉर्प शूटर म्हणून त्याला ओळखले जायचे. त्याचबरोबर साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याच्यासोबतही त्याचे संबंध होते. सलीम हा मुळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील कल्हेडी गावातील रहिवासी होता. पण …

The post कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध? appeared first on पुढारी.

Continue Reading कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध?