बडगुजर-सलीम कुत्ता पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या व्हिडीओमुळे चौकशीचा ससेमिरा लागलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची सहाव्यांदा चौकशी करण्यात आली. बडगुजर यांनी पोलिसांना अपेक्षित उत्तरे दिली नसली, तरी पोलिसांनी केलेल्या समांतर तपासात फार्महाऊसवरील ती पार्टी २४ मे २०१६ रोजी झाल्याचे समोर येत आहे. मे महिन्यातच सलीम कुत्ता याचा पॅरोल …

The post बडगुजर-सलीम कुत्ता पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजर-सलीम कुत्ता पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा

सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याची १९९८ साली हत्या झाल्याचा दावा काँग्रेसच्या एका आमदारांनी नागपूरमध्ये विधानसभेबाहेरील पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली. मात्र, सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा जिवंत असून तो सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असल्याची अधिकृत माहिती शहर पोलिसांनी दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुख सुधाकर …

The post सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सलीम कुत्ता जीवंतच ! नाशिक पोलिसांची माहिती

सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता यांच्यासोबतचे एका फार्मवरचे फोटो व नाचगाणे करतानाचा व्हिडीओ दाखवत आमदार नितेश राणे व पालकमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत बडगुजर यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर नाशिकमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले. शिंदे गटाने बडगुजर यांच्या …

The post सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ च्या बॉम्बस्फोटोतील आरोपींसोबत शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंध राज्यात घळबळ उडाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ हिवाळी अधिवेशनात सादर केल्यानंतर गृहमंत्र्यांनी तत्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या व्हिडीओ आणि फोटोची गंभीर दखल घेत नाशिक …

The post सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी

सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी 

नाशिक : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शूटर सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ आमदार नितेश राणे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी उघडकीस आणताच शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची पोलिस आयुक्तांकडून तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. अमली पदार्थविरोधी कार्यालयात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त सीताराम कोल्हे यांनी बडगुजर यांची …

The post सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी  appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांची दोन तास चौकशी