नाशिकच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच; आज शिक्कामोर्तब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. नाशिकसह पाच जागांच्या वाटपावरून महायुतीत निर्माण झालेल्या संघर्षावर सोमवारी (दि.१) रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात झालेल्या एकत्रित बैठकीनंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. विशेष म्हणजे नाशिकची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन …

The post नाशिकच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच; आज शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच; आज शिक्कामोर्तब

आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा बँकेने तयार केलेल्या सामोपचार योजनेला कर्जधारकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत १४९५.०४ कोटींपैकी ९ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. त्यामुळे परवाना रद्द न …

The post आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

उपमुख्यमंत्री पवार यांनी शब्द पाळला, शिरसमणीला शेतकऱ्यांची आतषबाजी

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाला आपण निधी देणार अन प्रश्न मार्गी लावणार, हा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार नितीन पवारांसमवेत शिष्टमंडळातील शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात दिला होता. तो शब्द आज खरा करून दाखवताना प्रकल्पाच्या कामासाठी पवार यांनी 65 कोटी 33 लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. शिष्टमंडळातील सहभागी शेतकऱ्यांनी शिरसमणीमध्ये फटाक्यांची आतषबाजी …

The post उपमुख्यमंत्री पवार यांनी शब्द पाळला, शिरसमणीला शेतकऱ्यांची आतषबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री पवार यांनी शब्द पाळला, शिरसमणीला शेतकऱ्यांची आतषबाजी

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवारही महत्त्वाचा असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार न टाकल्यास चर्चा करू. उद्या विरोधी पक्षांसोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महायुतीत आमदारंमध्ये कटुता न राहण्याचे प्रयत्न करू. सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊ, असे अजित पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत …

The post राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार

धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

धुळे, पुढारी वृत्तसेवा : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवारी (दि. १०) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी …

The post धुळे : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला रावेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यास ताकदीनिशी आपण ही निवडणूक लढवू, असे सुतोवाच माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर येथे केले. मनीष जैन यांच्या निवडणूक लढवण्याच्या इच्छेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रावेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पाहणीनिमित्त कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी …

The post जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार

जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला रावेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यास ताकदीनिशी आपण ही निवडणूक लढवू, असे सुतोवाच माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर येथे केले. मनीष जैन यांच्या निवडणूक लढवण्याच्या इच्छेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रावेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पाहणीनिमित्त कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी …

The post जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मनीष जैन लढविणार