नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी

नाशिक लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. तथापि, गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे आणि यंदा माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निमित्ताने सिन्नर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. (Lok Sabha Election 2024 ) लोकसभेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने उमेदवारी द्यावी, म्हणून आमदार कोकाटे हटून बसले होते. अंतिमत: शिवसेना-भाजप युती आणि हेमंत …

The post नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी

आमदार माणिकराव कोकाटे : डुबेरेकरांनाही लागू शकते लोकसभेची ‘हळद’

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांकडून सर्वत्र विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पणाची लगबग सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही गेले काही दिवस असाच धडाका लावला होता. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या काही तास अगोदर शनिवारी (दि.16) त्यांची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील डुबेरे येथे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांसमवेत ‘चाय पे चर्चा’ रंगली. …

The post आमदार माणिकराव कोकाटे : डुबेरेकरांनाही लागू शकते लोकसभेची 'हळद' appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार माणिकराव कोकाटे : डुबेरेकरांनाही लागू शकते लोकसभेची ‘हळद’

नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप- मनसेनेने काही जागांवर या दोन्ही नेत्यांना आव्हान दिले असले तरी ही आघाडी दोन्ही नेत्यांपैकी कोणाचे गणित …

The post नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत

नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक – सहकारमंत्री अतुल सावे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सहकारी संस्था कॉम्प्युटराईज्ड होत चालल्याने कारभार स्वच्छ व पारदर्शक होत आहे. बँकांप्रमाणे सहकारी संस्थांना सीबील लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चांगल्या कर्जदारांना न्याय देता येईल. बुडित कर्जांना आळा बसेल. वसुलीबाबत सुरळीत कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार व सहकारी संस्था यांच्यामध्ये समन्वय नसल्याने अडचणी आहेत. त्या निश्चित दूर करू …

The post नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक - सहकारमंत्री अतुल सावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिजिटायझेशनमुळे पतसंस्थांचा कारभार पारदर्शक – सहकारमंत्री अतुल सावे