नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये २१ प्रकारच्या दिव्यांगांना राज्यशासन व तत्सम यंत्रणांच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान व इतर फायदे मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून मान्यता देण्यात आल्याचे दिंडोरी पंचायत समितीचे विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी माहिती दिली. बारामतीत कालवा अस्तरीकरण विषयावरील बैठकीत राडा महाराष्ट्र शासनाने १३ सप्टेंबर रोजी २१ प्रकारच्या अपंगत्वासाठी …

The post नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ

नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सन 2011 पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती 2012 मध्ये उठविण्यात आली. मात्र, 10 वर्षे लोटूनही शिक्षक भरती न झाल्याने रिक्तपदांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची सर्वाधिक …

The post नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?

नाशिक : वर्ग २ च्या जमीन रूपांतरातून ‘महसुल’ कोट्यधीश

नाशिक : गौरव जोशी वर्ग २ च्या जमीनींचे १ वर्गमध्ये रूपांतरणाच्या प्रक्रीयेअंतर्गत जिल्ह्यात २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षात प्रशासनाने १ हजार ४१५ आदेश काढले आहेत. या प्रक्रीयेमधून प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल १५३ कोटी २९ लाख २५ हजार २९३ रूपयांचा महसुल जमा झाला आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक! आजोबांनी भोपळ्यात बसून केला नदीतून 38 मैलांचा …

The post नाशिक : वर्ग २ च्या जमीन रूपांतरातून ‘महसुल’ कोट्यधीश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वर्ग २ च्या जमीन रूपांतरातून ‘महसुल’ कोट्यधीश

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करतानाच राज्य शासन आणि पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीचा उडाला फज्जा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सेामवारी (दि.29)  शांतता समितीच्या सदस्यांची बैठकीत …

The post धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन