Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी

नाशिक : सतीश डोंगरे उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून केवळ अर्थसहाय्यच नव्हे तर त्यावर मोठी सबसिडीही दिली जाते. मात्र, याविषयी अनेकजण अनभिज्ञ असल्याने, त्यांना या सबसिडींचा लाभ घेता येत नाही. 30 टक्क्यांपासून ते थेट 100 टक्क्यांपर्यंत मिळणार्‍या या सबसिडी तसेच प्रोत्साहन भत्त्याच्या माध्यमातून उद्योग उभारणे शक्य होते. सीईओंच्या कार्यशैलीला …

The post Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी appeared first on पुढारी.

Continue Reading Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी

नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये राज्यभरात 75 हजार उमेदवारांना रोजगार देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ होत असून, नाशिक विभागात 456 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून जनतेची सेवा करावी, असे आवाहन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना …

The post नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप

नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत एक लाख 54 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे मार्चअखेर असलेले उद्दिष्ट ऑक्टोबरच्या आतच पूर्ण झाल्याने राज्यात जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच नाशिकने पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावले आहे. Actress Rambha : सलमानची अभिनेत्री रंभाचा कॅनडात …

The post नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मनरेगा’तून जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांना रोजगार

नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

नाशिकरोड:  पुढारी वृत्तसेवा राज्यातील महत्वपूर्ण चार मोठे उद्योग प्रकल्प केवळ शिंदे-फडणवीस सरकारच्या आडमुठेपणा धोरणामुळे महाराष्ट्राबाहेर जात असल्याने नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक, अक्षय कहांडळ,जिल्हा सरचिटणीस गोरख ढोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष अक्षय भोसले, संघटक संदीप जाधव उपस्थित होते. …

The post नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांपासून ‘विघ्न’ आलेल्या मूर्ती कारागिरांसह लायटिंग, बॅण्डवाले, जिंवत देखावा सादर करणारे कलाकार तसेच मखर निर्मिती करणाऱ्या कारागिरांसाठी यंदाचा गणेशोत्सव ‘विघ्न’ दूर करणारा ठरणार आहे. सध्या शहर व परिसरातील या कारागिरांकडे प्रचंड काम असून, पुढच्या काही दिवसांमध्ये ते पूर्ण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. यातून त्यांना उत्पन्न चांगले मिळणार …

The post नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार