नाशिक : मनपाची महिला लिपिक 500 रुपयाची लाच घेताना जेरबंद

नाशिक : महानगरपालिकेच्या पश्चिम विभाग कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाच्या वरिष्ठ लिपिक प्रेमलता प्रेमचंद कदम (54) यांना आज 500 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या नातीचा जन्माचा दाखला तयार करून देण्याकरिता कदम यांनी 500 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिस निरीक्षक साधना भोये बेलगावकर यांच्या पथकाने सापळा रचत कदम यांना कार्यालयातच …

The post नाशिक : मनपाची महिला लिपिक 500 रुपयाची लाच घेताना जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची महिला लिपिक 500 रुपयाची लाच घेताना जेरबंद

नाशिक : ५०० रुपयांची लाच घेताना सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र गहाळ झाल्याची नोंद करण्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस नाईकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक मधुकर दत्तू पालवी (४२) असे या संशयित लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३९ वर्षीय तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कारचे वाहन नाेंदणी प्रमाणपत्र हरवले होते. प्रमाणपत्र गहाळ झाल्याची …

The post नाशिक : ५०० रुपयांची लाच घेताना सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५०० रुपयांची लाच घेताना सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक जाळ्यात

नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिनशेती क्षेत्र करण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या निफाड येथील निवासी नायब तहसीलदारासह कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. कल्पना शशिकांत निकुंभ असे निवासी नायब तहसीलदाराचे नाव असून, अमोल राधाकृष्ण कटारे असे कोतवालाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३७ वर्षीय तक्रारदाराने त्याचे चुलत आजोबा …

The post नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात

नाशिकमध्ये महावितरणचे तिघे लाचखोर जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणचे रोहित्र हलविण्यासाठी अंदाजपत्रक तपासणीकरिता लाच मागणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १६) कारवाई केली. महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. महावितरणचे दोन रोहित्र एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी तक्रारदाराने नाशिक परिमंडळ कार्यालयात अर्ज केला होता. या कामाच्या अंदाजपत्रक तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता …

The post नाशिकमध्ये महावितरणचे तिघे लाचखोर जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये महावितरणचे तिघे लाचखोर जाळ्यात

नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करत तडजोडी अंती १० हजारांची लाच स्वीकारताना चांदवडचे उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव-पाटील यांनी रंगेहाथ अटक केली. नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत …

The post नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिक एसीबीने पाथर्डी येथील मंडळ अधिकारी व एका खाजगी महिला एजंटला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मंडळ अधिकारी पुरुषोत्तम द्तात्रय पराडकर (40) व खाजगी महिला एजंट केतकी किरण चाटोरकर (41) या दोघांनी एका अर्जदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली …

The post नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात

नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक

नाशिकरोड : येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल नाशिक येथील मेजर हिमांशू मिश्रा व सहायक गॅरिसन अभियंता मिलिंद वाडिले यांना कंत्राटदारांकडून लाच घेताना अटक करण्यात आल्याने संरक्षण विभागातील भ्रष्टाचार समोर आला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याबाबत सीबीआयच्या मुंबई शाखेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस निरीक्षक रंजित कुमार पांडे यांच्याशी संपर्क साधला …

The post नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक

नाशिक : नांदगावला 35 हजारांची लाच घेताना दोघा पोलिसांना पकडले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क पोलिस स्टेशनमध्ये जमा केलेला ट्रॅक्टर सोडविण्याकरिता 35 हजार रुपयांची लाच घेणा-या नांदगाव येथील दोघा पोलिस अधिका-यांना अटक करण्यात आली आहे.  पोलिस हवालदार सुरेश पंडीत सांगळे (54), पोलिस शिपाई अभिजीत कचरु उगलमुगले(29) असे या पोलिस अधिका-याचे नाव आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रक्टर …

The post नाशिक : नांदगावला 35 हजारांची लाच घेताना दोघा पोलिसांना पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावला 35 हजारांची लाच घेताना दोघा पोलिसांना पकडले