मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. येथील पोलिस कवायत मैदानासह शहरातील १४ ठिकाणी ईद-उल-फित्रनिमित्त सामूहिक नमाजपठण झाले. बुधवारी चांदरात्र होऊन गुरुवारी (दि. ११) रमजान ईद साजरी करण्यात आली. कॅम्पातील मुख्य ईदगाह असणार्‍या पोलिस कवायत मैदानाकडे येणारे शहरातील प्रमुख मार्ग मुस्लीम  बांधवांच्या वर्दळीने फुलले होते. येथील कवायत मैदानावर …

The post मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज appeared first on पुढारी.

Continue Reading मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या लोकसंख्येनुसार पुरेशा अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी शहरात किमान २१ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना आजमितीस जेमतेम सहा केंद्र कार्यरत असून, मनुष्यबळाअभावी अग्निशमन विभागाची यंत्रणा मोडकळीस आली आहे. अवघे १८ फायरमन आणि ६० लीडिंग फायरमनच्या भरवशावर २५९ चौ. किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिक शहराच्या अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तसेच नोकरभरतीअभावी तीन …

The post नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मोठ्या स्तरावर राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे विभागात १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. विभागात या वयोगटातील एकूण दोन लाख आठ हजार ८४ मतदार आहेत. तर जळगाव जिल्ह्यात ४९ हजार ५८५, धुळे २३ हजार ५३३, नंदुरबारमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी

जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही कामाचे नाहीत, जो मराठा आरक्षण सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहील, असे वक्तव्य मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले. सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आयाबहिणींच्या पाठीवरचे बळ आणि महायुती सरकारने केलेली फसवणूक …

The post जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील appeared first on पुढारी.

Continue Reading जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील

मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटाला हादरा बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गत १५ फेब्रुवारीला घोलप यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता; परंतू त्यांच्या नाराजीची ‘मातोश्री’कडून कुठलीही दखल घेतली न …

The post मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

निओ मेट्रोची २,१०० कोटींची तरतूद व्यपगत झाल्याने प्रकल्प गुंडाळला

२०१७ च्या महापालिका निवडणुकांदरम्यान नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत लोकसभा निवडणुकांपूर्वी नाशिककरांना दाखविलेले ‘निओ मेट्रो’चे स्वप्न पुरते भंगले आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात पडून असून, २०२१ मध्ये या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेली २,१०० कोटींची तरतूदही आता व्यपगत झाल्याने हा प्रकल्प गुंडाळला गेल्याची माहिती समोर …

The post निओ मेट्रोची २,१०० कोटींची तरतूद व्यपगत झाल्याने प्रकल्प गुंडाळला appeared first on पुढारी.

Continue Reading निओ मेट्रोची २,१०० कोटींची तरतूद व्यपगत झाल्याने प्रकल्प गुंडाळला

अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई

नाशिक (वणी) – पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई करण्यात आली. वणी …

The post अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई