मोठी बातमी! अखेर विजय करंजकर यांचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क– नाशिकच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून, नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर यांनी अखेर आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. रविवारी (दि. 5) रात्री उशीरा ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात दाखल  झाले होते. रात्री उशीरा त्यांचा प्रवेश शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी करंजकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दीपक …

Continue Reading मोठी बातमी! अखेर विजय करंजकर यांचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश

ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची भूमिका विसंगत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर निष्ठा असल्याचे म्हणत असाल तर बंडखोरीची गरज काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी करंजकर यांनी केला आहे. उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख करंजकर …

Continue Reading ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची बंडखोरी, अपक्ष अर्ज दाखल..

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी अखेर बंडखोरी केली असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून विजय किसन करंजकर (अपक्ष) यांच्या वतीने  रोहिदास किसन करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे …

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची बंडखोरी, अपक्ष अर्ज दाखल..

नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवाराष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतरही महायुतीतील उमेदवारीचा पेच कायम राहिला आहे. उमेदवारीसाठी आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून ठाण्याच्या बदल्यात नाशिकची मागणी केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व उबाठाचे जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी मुंबई …

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग

विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवारी कापत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना चाल दिल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वरून बोलवणे येऊनदेखील पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे. करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमधून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय …

The post विजय करंजकर यांची पुन्हा 'मातोश्री'कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली appeared first on पुढारी.

Continue Reading विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांची एेनवेळी उमेदवारी कापल्याने, ते सध्या नाराज आहेत. अशात ते बंड करतील, महायुतीच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत, शिंदे गटात ते लवकरच प्रवेश करतील अशा चर्चा सातत्याने पुढे येत आहेत. मात्र, या केवळ चर्चा असून, त्यात काहीही तथ्य नाही. …

The post मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर appeared first on पुढारी.

Continue Reading मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर

महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा

नााशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकीचा जोर उत्तरोत्तर वाढत असला तरी, महायुतीच्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स नाशिककरांची उत्कंठा वाढविणारा ठरत आहे. दररोज नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत येत असले तरी, उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न कायम आहे. या नावांमधील बरीच नावे बळजबरीनेच पुढे केली जात असल्याने, लोकसभा निवडणूकीसाठी तो उमेदवार खरोखरच सक्षम आहे काय? असा …

The post महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा appeared first on पुढारी.

Continue Reading महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा

बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न

नाशिक :पुढारी वृत्तसेवा नाशिक मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनपेक्षित घडामोडी घडत असल्याने, या मतदारसंघातील पुढील चित्र अजूनही अस्पष्टच आहे. महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलून उमेदवारीची माळ दुसऱ्याच्याच गळ्यात टाकल्याने मविआत काहीसे तणावाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरता ठरत नसल्याने, मतदारसंघातील गोंधळ कायम आहे. या सर्व परिस्थितीवर ‘वंचित’ डोळा ठेवून असून, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना गळाला …

The post बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न

वाजेंना उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज, म्हणाले यामागे कुणाचा हात ते लवकरच…

पुढारी ऑनलाइन डेस्क – शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. सुरुवातीपासूनच त्यांचे नाव चर्चेत होते मात्र, आज दि.27) नाशिक लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्याने विजय करंजकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. करंजकर म्हणाले, 2014 व 2019 ला मी …

The post वाजेंना उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज, म्हणाले यामागे कुणाचा हात ते लवकरच... appeared first on पुढारी.

Continue Reading वाजेंना उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज, म्हणाले यामागे कुणाचा हात ते लवकरच…

Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू – विजय करंजकर यांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नऊ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना गद्दार आणि दलाल संबोधून संबंधितांना आगामी निवडणुकीमध्ये भुईसपाट केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा दिला. शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयात …

The post Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू - विजय करंजकर यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू – विजय करंजकर यांचा इशारा