नाशिक : “त्या’ माजी नगरसेवकांना उघडे पाडणार, त्यांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेणार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या रविवार (दि.२५)पासून माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेऊन त्यांना उघडे पाडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल यांनी दिली. बागूल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, …
The post नाशिक : "त्या' माजी नगरसेवकांना उघडे पाडणार, त्यांच्या प्रभागांमध्ये मेळावे घेणार appeared first on पुढारी.