४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर फुटणार आहे. निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी हे दोन्ही पक्ष आता चार जूननंतर राज्यात दिसणार नाही, अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चौथ्या टप्प्यात मतदान झालेल्या ११ जागा महायुती जिंकेल, पुढचा पाचवा टप्पा …

Continue Reading ४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार गट बॅकफूटवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्या नाराजीचा फटका थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता बळावल्याने शरद पवार गटाच्या नेत्यांनी रविवारी (दि.५) तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिक दाैऱ्यातील वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत गावितांप्रती आम्हाला आदर असल्याचा खुलासा करण्याची वेळ आघाडीच्या नेत्यांवर ओढावली. नाशिक …

Continue Reading ‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार गट बॅकफूटवर

मोदींबाबत पवारांचे पोटात दुखायचे कारणच काय? : फडणवीसांचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यात भाजपचे वातावरण कमी आहे. त्यामुळे पाच टप्प्यात निवडणुका घेऊन मोदींना पाच-पाच वेळा राज्यात प्रचारासाठी आणले जात असल्याची टिका शरद पवार यांनी केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नेत्याला ऐकायला लोकांना आवडते. त्यामुळे ते येतात, शरद पवारांच्या पोटात दुखायचे कारणच काय? असा सवाल त्यांनी केला आहे. नाशिक …

Continue Reading मोदींबाबत पवारांचे पोटात दुखायचे कारणच काय? : फडणवीसांचा सवाल

शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना भाजपप्रणित एनडीएचा भाग व्हायचे होते का, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर राज्याचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही ते खरे असल्याचे म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या एक पाऊल पुढे जात भुजबळ यांनी २०१४ च्या निवडणुकीतही प्रयत्न केल्याचे म्हटले …

The post शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ

रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून महायुतीत रंगलेला वाद थेट अमित शाह यांच्या दरबारी पोहोचल्यानंतर महाविकास आघाडीही नाशिकच्या जागेवरून सुरू असलेला संघर्ष मिटता मिटेना झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिकसाठी विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने त्यास आक्षेप घेतला असून, रायगडमध्ये राष्ट्रवादीचा खासदार असतानाही, अनंत गितेंसाठी आम्ही जागा दिली, त्यामुळे …

The post रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading रायगडच्या बदल्यात नाशिक द्या! शरद पवार गटाची ठाकरे गटाकडे मागणी

कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच नाशिकमध्ये शिंदे गटाने गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण, याबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दिंडोरीमध्ये भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना उमेदवारी निश्चित केली आहे आणि शरद पवार …

The post कॉंग्रेस आमदार खोसकरांची 'सिल्व्हर ओक' वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

कुणाचा फोटो दाखवून मतं घ्या, असं कधी म्हणालो नाही

पुढारी ऑनलाइन डेस्क – कुणाचे फोटो दाखवून मते घ्या, असे मी कधीही म्हणालो नाही. पवार साहेबांनी मुंडे, भुजबळ, मुश्रिफ यांना टार्गेट करुन त्यांच्या मतदारसंघात सभा घेतल्या व टिका केली. मग मी कशाला कुणाला सांगेल की त्यांचा फोटो दाखवा आणि मते घ्या. मी कधीही असे सांगितले नाही की, शरद पवारांचा फोटो दाखवा आणि मते घ्या अशी …

The post कुणाचा फोटो दाखवून मतं घ्या, असं कधी म्हणालो नाही appeared first on पुढारी.

Continue Reading कुणाचा फोटो दाखवून मतं घ्या, असं कधी म्हणालो नाही