ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं, वय झाले असल्याच्या टिकेला पवारांचे प्रत्युत्तर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं अशा शब्दात वय झाले असल्याच्या टिकेवर शरद पवार यांनी आज उत्तर दिले. शरद पवार नाशिकमध्ये असून त्यांची छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात आज सभा आहे. सभेआधी नाशिकमध्ये पवारांनी पत्रकारपरिषद घेत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांच्यासह अनेकांनी पवार यांचे वय …

The post ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं, वय झाले असल्याच्या टिकेला पवारांचे प्रत्युत्तर appeared first on पुढारी.

Continue Reading ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं, वय झाले असल्याच्या टिकेला पवारांचे प्रत्युत्तर

आदरणीय साहेब सदैव तुमच्यासोबत…कार्यकर्त्यांने रक्ताने लिहलं…

नाशिक : शरद पवार नाशिक मध्ये आले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची त्यांची पहिली सभा ते छगन भुजबळ यांच्या मतदार संघ असलेल्या येवल्यात घेणार आहेत. त्यासाठी शरद पवार आज नाशिकमध्ये आले असून कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. येथे, शरद पवार यांचा चाहता व कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाने आपल्या रक्ताने कागदावर लिहून आपण पवारांसोबत असल्याचे सांगितले …

The post आदरणीय साहेब सदैव तुमच्यासोबत...कार्यकर्त्यांने रक्ताने लिहलं... appeared first on पुढारी.

Continue Reading आदरणीय साहेब सदैव तुमच्यासोबत…कार्यकर्त्यांने रक्ताने लिहलं…

शरद पवार नाशिकमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपली पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदार संघ असलेल्या येवल्यात घेण्याचे ठरवले आहे. यासभेसाठी शरद पवार आज नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी पवारांचे जंगी स्वागत केले आहे. पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे देखील आहेत. थोड्याच वेळात शरद पवार सभेसाठी येवल्याकडे रवाना …

The post शरद पवार नाशिकमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार नाशिकमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

येवल्यात शरद पवारांची सभा, नाशिकमध्ये भुजबळांचे शक्तीप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कॅबिनेट मंत्री मंडळात शपथ ग्रहण केल्यानंतर छगन भुजबळ आज नाशिक जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भुजबळ समर्थकांकडून करण्यात आली आहे. तर एकीकडे शरद पवार हे छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यात सभा घेणार असल्याने येवल्यात पवार व नाशिकमध्ये भुजबळ असा सामना आज पाहायला मिळणार आहे. छगन भुजबळ हे …

The post येवल्यात शरद पवारांची सभा, नाशिकमध्ये भुजबळांचे शक्तीप्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात शरद पवारांची सभा, नाशिकमध्ये भुजबळांचे शक्तीप्रदर्शन

येवल्यात अन्याय झालेल्यांना पवार आशीर्वाद देतील : रोहित पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शरद पवार यांची आशीर्वाद देण्याची स्टाइल जरा वेगळी आहे. येवल्यात सभा घेत आहेत, त्यानुसार येवल्यात ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतील. ते आशीर्वाद कसे असतील, हे येत्या काळात समजेलच, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. शरद पवार यांची शनिवारी (दि. 8) येवल्यात सभा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये …

The post येवल्यात अन्याय झालेल्यांना पवार आशीर्वाद देतील : रोहित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात अन्याय झालेल्यांना पवार आशीर्वाद देतील : रोहित पवार

राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची पहिलीच जाहीर सभा शनिवारी (दि.8) ना. छगन भुजबळ यांच्या येवल्यात होत आहे. गत वीस वर्षांपासून भुजबळांच्या नावाने ओळखल्या या मतदारसंघात खा. पवार काय बाेलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतील फुटीमध्ये छगन भुजबळ सत्तेत सामील झाल्याने बहुसंख्य मराठा मतदार …

The post राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात सभा

जैसी करणी वैसी भरणी! सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांनी माझे घर मी नव्याने बांधेल असे नमूद केले. म्हणजेच घर पडले पवार यांनी प्रथमच मान्य केले. इतकी वर्षे आमची घरे पाडत होते असे सांगताना ‘जैसी करणी वैसी भरणी’ अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खाेत यांनी पवार यांच्यावर शरसंधान साधले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या …

The post जैसी करणी वैसी भरणी! सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान appeared first on पुढारी.

Continue Reading जैसी करणी वैसी भरणी! सदाभाऊ खोत यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपल्या पक्षातील खासदार-आमदारांनी घेतलेल्या निर्णयामागील अडचण लक्षात घेणे गरजेचे आहे. पन्नास खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज असून जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी बोलले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे खनिकर्म व बंदरे मंत्री यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व त्यांच्या समर्थकांवर शरसंधान केले. नाशिक दौऱ्यावर गुरूवारी (दि.६) आलेल्या ना. भुसे …

The post जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे

NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वंतत्र बैठकांमध्ये कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवार यांच्या बैठकीस तर कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहणे पसंद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घडलेल्या या राजकीय हालचालीनंतर आता कळवण तालुक्यातील …

The post NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान

छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा येवला तालुक्यात आठ जुलैला घेण्याचे ठरवले असल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ही सभा नियोजित आहे. येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते ॲड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांच्या निरोपावरून बुधवारी सकाळी …

The post छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात