जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

मास्टरमाइंड पकडला पाहिजे, पवारांच्या धमकी प्रकरणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना धमकी हे संतापजनक आहे. राज्यात जे-जे सर्वसमावेशक विचार करतात त्यांना मनूपिलावळ त्रास देते, असे म्हणत या सर्वांचा मास्टरमाइंड पकडला पाहिजे. लोकशाहीवर प्रेम करणारे लोक हे कदापि सहन करणार नाहीत, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार …

The post मास्टरमाइंड पकडला पाहिजे, पवारांच्या धमकी प्रकरणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading मास्टरमाइंड पकडला पाहिजे, पवारांच्या धमकी प्रकरणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो

जळगाव : भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनरबाजी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी होर्डींग लावले आहेत. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार …

The post गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो

जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क राज्याच्या राजकीय वातावरणात सद्यस्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे” अशी चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटलांनी हे याबाबत  सूचक असे विधान केल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे पाळधी येथील निवासस्थानी बोलत होते. …

The post जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

शेतकरीविरोधी भाजपला बाजूला ठेवा : शरद पवार 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचा निर्यातीऐवजी आयातीच्या धोरणाला पाठिंबा अधिक दिसतो, त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत येत असून शेतकरीविरोधी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला बाजूला ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले. देवरगाव येथे रविवारी (दि. ९) शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा खासदार …

The post शेतकरीविरोधी भाजपला बाजूला ठेवा : शरद पवार  appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकरीविरोधी भाजपला बाजूला ठेवा : शरद पवार 

Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सगळे मंत्रिमंडळ, सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी अयोध्येला गेले आहेत. ते त्यांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. आमची श्रद्धा मात्र शेतकऱ्यांवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. जिल्ह्यातील विकासकामांच्या लोकार्पणानिमित्त शरद पवार हे जिल्ह्याच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्यभरात नुकसान …

The post Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर

शरद पवार दोन दिवस नाशिकमध्ये, भुजबळांनी केलं स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाइन  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे दोन दिवसांसाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील उपस्थित होते. शरद पवार हे आज आणि उद्या दोन दिवस …

The post शरद पवार दोन दिवस नाशिकमध्ये, भुजबळांनी केलं स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार दोन दिवस नाशिकमध्ये, भुजबळांनी केलं स्वागत

कोराेनात “कॉलेज टीचर्स’ संकटमोचक ठरली : शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेने कोराेना काळात संकटात सापडलेल्या सेवकांना व कुटुंबाला मदत करून चांगला पायंडा घालून दिला आहे. त्यामुळे ही संस्था कोरोनात खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरली. भविष्यातही संस्थेने उत्तमोत्तम कार्य करून संस्था समाजहिताची अखंडपणे जपणूक करण्याची गरज आहे. विविध संस्थांनी सभापदाचे हित जोपासण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी …

The post कोराेनात "कॉलेज टीचर्स' संकटमोचक ठरली : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading कोराेनात “कॉलेज टीचर्स’ संकटमोचक ठरली : शरद पवार

महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या तीन राज्यांनी कांदा उत्पादक शेतक-यांना मदत केली आहे. त्यांनी शेतक-यांसाठी अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकारची आजून चर्चाच सुरु असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे नाशिक दौ-यावर आहेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, नाफेड कांदा खरेदीच करत नाही …

The post महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार