शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, आमचीही तीच भूमिका!

नाशिक: पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो, आमचीही तीच भूमिका असून, अजित पवार आमचे नेते आहेत. आम्हीही तेच म्हणतोय, म्हणून आम्ही शरद पवारांना भेटलो. आमच्यात कोणतीही फूट नाही, फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे. तुम्हीही समर्थन द्यावे एवढेच आमचे पवारांना सांगणे असून, आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमची निशाणी घड्याळच आहे. …

The post शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, आमचीही तीच भूमिका! appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, आमचीही तीच भूमिका!

राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट सत्तारूढ शिवसेना-भाजप बरोबर आहे, तर दुसरा विरोधकांसोबत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसत असले तरी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छुप्या भेटीमुळे राष्ट्रवादीत खरोखर फूट पडली आहे की हे संमतीचे राजकारण सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भाजप नेते तथा …

The post राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन

शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर यांच्या कुटुंबीयांची भेट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ना. धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आज पळसखेड येथील त्यांच्या शेतातील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, रंगनाथ काळे, माजी आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव …

The post शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर यांच्या कुटुंबीयांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर यांच्या कुटुंबीयांची भेट

तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसमुळे शरद पवार पंतप्रधान झाले नाही, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मोदी यांना पवारांबाबत इतकी सहानुभूती असले तर भाजपने त्यांना पंतप्रधान करावे, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. बुधवारी (दि.९) नाशिक दौऱ्यावर आलेल्या काँग्रेन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिसांचार …

The post तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading तर मग भाजपने शरद पवारांना पंतप्रधान करावे : नाना पटोले

पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहे. माझ्या स्वताच्या केबीनमध्ये पवार साहेबांचा फोटो आहे. तुम्ही काळजी करु नका असे अजित पवारांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्याने त्यासाठी अजित पवार नाशिकमध्ये आले आहेत. कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी अजित पवार बोलत होते. छगन भुजबळ नाशिकमध्ये आले, तुम्हीही नाशिकमध्ये …

The post पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार

शरद पवारांचे मिशन नाशिक, उरलेल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटासोबत निघून गेले. उर्वरित पदाधिकाऱ्यांना हाताशी धरत शरद पवार यांनी पक्षबांधणीची मोट बांधण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील उर्वरित पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये शरद पवार यांनी वन टू वन चर्चा करत जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सांगण्यात आले …

The post शरद पवारांचे मिशन नाशिक, उरलेल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांचे मिशन नाशिक, उरलेल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी सुरू

पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

पुणे। पुढारी वृत्तसेवा अशा प्रकारे धमकी देण्याचे प्रकार पवार कुटुंबीय कधीही करीत नाहीत. शरद पवार तर अजिबातच करीत नाहीत ते वैचारिक लढाई करीत असतात. हा प्रकार उत्साहाच्या भरात काही कार्यकत्यांनी केला असावा त्यातूनच ही घटना घडली. पोलीस आता त्यांचे काम करीत आहेत अशी माहिती राज्याचे नवनिर्वाचित मंत्री छगन भूजबळ यांनी दिली. भूजबळ हे सोमवारी शहरात …

The post पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला केला, भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मीच सांगतो, तुमच्या हाती देशाची सत्ता आहे, तुमची सगळी शक्ती वापरा आणि राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला वाटेल ती शिक्षा करा. आम्ही तुमच्या बरोबर राहू, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी …

The post राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार

भुजबळ मुक्त येवल्यासाठी सरसावले; इतिहासात प्रथमच चारही नेते एकाच मंचावर

नाशिक : पुढारी ऑनलाइन राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार यांनी महाराष्ट्र दौ-याची सुरुवात केली आहे. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आज शरद पवारांची पहिली सभा होत आहे. काही वेळातच शरद पवार हे येवल्यात या सभेसाठी पोहचणार आहेत. दरम्यान येवल्यात शरद पवार यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. येवल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच  माणिकराव शिंदे, अंबादास …

The post भुजबळ मुक्त येवल्यासाठी सरसावले; इतिहासात प्रथमच चारही नेते एकाच मंचावर appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ मुक्त येवल्यासाठी सरसावले; इतिहासात प्रथमच चारही नेते एकाच मंचावर

शरद पवारांचे माझ्यावर प्रेम, म्हणून माझा पहिला नंबर : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शरद पवार यांचे माझ्यावर प्रेम आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हा पक्ष उभारणीसाठी त्यांच्यासोबत पहिला नेता मी होतो. बाकीचे नंतर आले, पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत होतो म्हणून पहिला माझा नंबर असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आज शरद पवार यांची सभा होत आहे. त्यासाठी शरद पवार रवाना झाले …

The post शरद पवारांचे माझ्यावर प्रेम, म्हणून माझा पहिला नंबर : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांचे माझ्यावर प्रेम, म्हणून माझा पहिला नंबर : छगन भुजबळ