Sharad Pawar : वीजनिर्मिती कायदा लागू होऊ देणार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या वीजनिर्मिती कायदा २०२२ मुळे शेतकऱ्यांची सबसिडी बंद होण्यासह शासकीय कंपन्या बंद पडून हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यसभेत सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन कायद्याला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू होणार नाही, यासाठी आम्ही लढा देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. …

The post Sharad Pawar : वीजनिर्मिती कायदा लागू होऊ देणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : वीजनिर्मिती कायदा लागू होऊ देणार नाही

शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे समर्थन करीत अजित पवारांनी संभाजी महाराजांचा अपमान केलेला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवारांना ‘जाणता राजा’ ही पदवी योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिक येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते …

The post शरद पवारांना दिलेली 'जाणता राजा' ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ

तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल धोरण आणल्याने साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी युपीए सरकारच्या काळातील कृषीमंत्र्यांनी इथेनॉल धोरण आणले असते. तर राज्यातील साखर कारखाने बंद पडले नसते, अशी जोरदार टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली. नासाकाच्या गाळप हंगाम …

The post तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका

Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु, आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचे नात कोणाशी आहे? …

The post Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, राज्यातील १६ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये बारामतीचा समावेश आहे. मी नुसती बारामतीला भेट देणार म्हटल्याबरोबर पवार कुटुंबाने धास्ती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माझी कुळे काढली. परंतु, २०२४ ला बारामतीत घड्याळ बंद पाडणार, असा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केला. …

The post बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार

नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मविप्र’च्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करताना संस्थेवर 60 कोटींचे कर्ज आणि इतर देणे 70 कोटी असे 130 कोटींचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना देतानाच, संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन पवार यांनी …

The post नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार

दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

धुळे : पुढारी वृत्तसेवा आपल्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसल्याचे सांगणाऱ्या इंग्रजी राजवटीला महात्मा गांधींच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या लोकांच्या संघटित शक्तीपुढे पराभव पत्करावा लागला. हा या देशाचा इतिहास आहे. या देशात सत्तेचा गैरवापर करून दंडली करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज धुळ्यातून दिला आहे. धुळे येथील राष्ट्रवादी भवनाच्या …

The post दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

Sharad Pawar : दोघांनाच सरकार चालविण्याचा आत्मविश्वास म्हणून मंत्रिमंडळ विस्तार नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन  जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी मंत्री मंडळ टीम असणं आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री या दोघांना आपण दोघेच सरकार चालवू असा आत्मविश्वास आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याची उपरोधिक टीका शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे नाशिक …

The post Sharad Pawar : दोघांनाच सरकार चालविण्याचा आत्मविश्वास म्हणून मंत्रिमंडळ विस्तार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : दोघांनाच सरकार चालविण्याचा आत्मविश्वास म्हणून मंत्रिमंडळ विस्तार नाही

Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात

नाशिक :  आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दोन दिवसांचा नियोजित जिल्हा दौरा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शऱद पवार हे देखील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार हे 29 व 30 जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. आज दुपारी ओझर विमानतळावर शरद पवार …

The post Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात