NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वंतत्र बैठकांमध्ये कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी अजित पवार यांच्या बैठकीस तर कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहणे पसंद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घडलेल्या या राजकीय हालचालीनंतर आता कळवण तालुक्यातील …

The post NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading NCP Crisis : आमदार नितीन पवार यांच्यापुढे तालुक्यात पक्ष पुनर्बांधणीचे आव्हान

छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा येवला तालुक्यात आठ जुलैला घेण्याचे ठरवले असल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ही सभा नियोजित आहे. येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते ॲड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांच्या निरोपावरून बुधवारी सकाळी …

The post छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात

अजित पवारांच्या शपथविधीने मानसिक धक्का : आमदार सरोज आहिरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजभवनात शपथविधीला जाण्यापूर्वी माझी सही घेतली गेली. मीदेखील आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता सही केली. मात्र, अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न सांगता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे अन् पाठिंब्यासाठी माझी सही घेत असल्याची बाब समजल्यानंतर मला मानसिक धक्का बसला, अशी प्रतिक्रिया देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे …

The post अजित पवारांच्या शपथविधीने मानसिक धक्का : आमदार सरोज आहिरे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवारांच्या शपथविधीने मानसिक धक्का : आमदार सरोज आहिरे

बडव्यांमुळे आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरा घातला आहे. त्या बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो. आम्ही भाजपत गेलेलो नाही. राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. ज्याप्रमाणे नागालँडमध्ये परवानगी दिली, तशी आम्हाला द्या, असे आवाहन कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे …

The post बडव्यांमुळे आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बडव्यांमुळे आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ

शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली…

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर व गद्दार नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात (दि. 8) जुलै रोजी घेण्याचे ठरवले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळेस झालेल्या चर्चेत …

The post शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली... appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली…

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं…

नाशिक : अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. नाशिकमध्येही छगन भुजबळ व अजित पवार यांच्या समर्थकांचा एक गट व शरद पवार यांच्या समर्थकांचा एक गट असे दोन गट पडले आहेत. आज (दि.4) राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरुन दोन्ही गटात चांगलाच राडा झाला आहे. दोन्ही गटाचे …

The post नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं…

डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर माझे आडनाव भोसले नसल्याच्या काही पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. जेव्हा मी यामागच्या मास्टरमाइंडचा शोध घेतला तेव्हा एकादशीच्या दिवशी मला शरद पवार हेच मास्टरमाइंड असल्याचे समजले. त्यामुळे मी शरद पवार यांना डंके की चोट पे सांगतो की, मी मराठा आहे, अशा शब्दांत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार …

The post डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका

शरद पवार कार्पोरेट शेतकरी, कष्टकरी नाही : गुणरत्न सदावर्ते यांची टीका

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शरद पवार हे कार्पोरेट शेतकरी आहेत, त्यांचे विचारही कार्पोरेट आहेत. त्यामुळे त्यांनी मोदी सरकारच्या शेती कायद्यांना अडथळे आणले अशी टीका एसटी कष्टकरी जनसंघ संस्थापक गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ते नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते. शरद पवार यांच्यावर यावेळी त्यांनी चांगलाच निशाणा साधला. शेती कायद्याच्या संदर्भात आम्ही सूक्ष्मपणे पाहात होतो, की नेमकं …

The post शरद पवार कार्पोरेट शेतकरी, कष्टकरी नाही : गुणरत्न सदावर्ते यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार कार्पोरेट शेतकरी, कष्टकरी नाही : गुणरत्न सदावर्ते यांची टीका

सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सामजिक ऐक्याला धक्का बसेल अशा प्रकारचे लिखाण शैक्षणिक अभ्यासक्रमात आले, तर ते योग्य नाही. सावरकरांचे धडे वगळण्याबाबतचे आश्वासन काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीपूर्वी जाहिरनाम्यात दिले होते. तेथील जनतेने त्यांना निवडून दिले आहे. याचा अर्थ त्या जाहिरनाम्याला लोकांची मान्यता आहे. ज्याला मान्यता आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे त्या सरकारचे कर्तव्य असते आणि तेच …

The post सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार

सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सामजिक ऐक्याला धक्का बसेल अशा प्रकारचे लिखाण शैक्षणिक अभ्यासक्रमात आले, तर ते योग्य नाही. सावरकरांचे धडे वगळण्याबाबतचे आश्वासन काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीपूर्वी जाहिरनाम्यात दिले होते. तेथील जनतेने त्यांना निवडून दिले आहे. याचा अर्थ त्या जाहिरनाम्याला लोकांची मान्यता आहे. ज्याला मान्यता आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे त्या सरकारचे कर्तव्य असते आणि तेच …

The post सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार