नाशिक : नामांकित शाळा ठरेना.. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून, अद्यापही राज्यातील नामांकित शाळा आदिवासी विकास विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच नवीन नामांकित शाळांना मान्यता न देण्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे जुन्या नामांकित शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसून, केवळ यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच शालेय अभ्यासक्रमाचे धडे …

The post नाशिक : नामांकित शाळा ठरेना.. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नामांकित शाळा ठरेना.. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना

नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. उपाशीपोटी पायपीट करीत येणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने फायदा झाला नाही. अखेर …

The post नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कोचरगाव येथील पत्र्याचा पाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असून, अनेक वर्षांपासून खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातून सहावर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी वारंवार केली. परंतु यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे जीवघेण्या …

The post नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचा शिक्षण विभाग पुढे सरसावला आहे. त्या अनुषंगाने शाळेत प्रार्थनेच्या वेळी गोदावरी नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थी आणि शिक्षक शपथ घेणार असून, गोदासंवर्धनासाठी प्रार्थना म्हटली जाणार आहे. त्याशिवाय 25 मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. मनपा शिक्षण विभागामार्फत जुलै महिन्यात रांगोळी स्पर्धा, ऑगस्टमध्ये …

The post नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार

नाशिकमध्ये मराठी माध्यमांची विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या शैक्षणिक वर्षास आरंभ होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला असून, अद्यापही पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची दमछाक होत आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. मे महिन्यापासून शिक्षक प्राप्त विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पालकांच्या घरांचे उंबरे झिजवत आहेत. शहरी भागातील शिक्षकांनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्र केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांसह शैक्षणिक …

The post नाशिकमध्ये मराठी माध्यमांची विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मराठी माध्यमांची विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत