नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले… शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक 9.8 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे यंदाच्या थंडीच्या वातावरणात बदल होऊन सर्वाेच्च निचांकी तापमानाची नोंद ओझर येथे झाली आहे. ओझर मध्ये सध्याचे तापमान ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याने आता ‘क्या रखा है, महाबळेश्वर मे मौसम आजमाना है तो आवो ओझर मे’ असे मेसेजस् सोशल मिडीयात व्हायरल होऊ लागले …

The post नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले... शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थंडीनी ओझरकर गारठले… शाळेची घंटाही २० मिनिटे उशीराने

नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या तब्बल १८ दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवार (दि.९) पासून शाळा गजबजल्या. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा श्रीगणेशा झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सकाळपासूनच शाळेतील वर्गात वेळेवर हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची लगबग सुरू होती. लहान मुलांचा अपवाद वगळता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी उत्सुक दिसत होता. कोंढवा : स्कूल …

The post नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. कोरोनामुळे काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबल्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा दोन लाखांच्या घरात गेला आहे. त्यात निवासी, बःहिस्थ आणि विनासवलत विद्यार्थ्यांचा समावेश …

The post आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला

वाहेगावसाळ : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द येथील पाटे रस्ता ते म्हसोबा मंदिर पर्यंतचा प्रवास शाळकरी मुलांसाठी मोठी कसरत आहे. सुरक्षित रस्त्याअभावी येथील शाळकरी मुलांना पाण्यातूनच वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. चिमुकल्यांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. मुले घरी सुरक्षित पोहचेपर्यंत पालकांचा जीव टांगणीला असतो. नदीला पाणी असल्याने आम्हाला …

The post नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा, पालकांचा जीव रोजच टांगणीला

नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक

नाशिक, इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील पुनर्वसित गाव दरेवाडी येथील शाळा बंद करून अन्य शाळेत समायोजन करण्याचे पत्र पालक सभेत वाचून दाखवणार्‍या केंद्रप्रमुखांना मारहाण करत संतप्त पालकाने केंद्रप्रमुख माधव उगले यांचे नाक फोडल्याची घटना घडली. यावेळी अन्य शिक्षकांनी संतप्त पालकांना शांत केल्याने बाका प्रसंग टळला. माधव उगले यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर बाळू …

The post नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा बंद केल्याने केंद्रप्रमुखांचे फोडले नाक

नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे. …

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : शिक्षक आमदारांची उद्यापासून पुणे ते मुंबई पायी दिंडी, ‘या’ आहेत मागण्या

येवला  : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा राज्यातील 21 हजार शिक्षकांना शंभर टक्के अनुदान द्यावे, जुनी पेन्शन लागू करावी यासह राज्यातील शिक्षकांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी शिक्षक आमदार रविवारपासून पुणे ते मुंबई पायी दिंडी काढून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार आहे. यांसदर्भातनाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी माहिती दिली आहे. रविवारी (दि. ११) रोजी पुणे …

The post नाशिक : शिक्षक आमदारांची उद्यापासून पुणे ते मुंबई पायी दिंडी, 'या' आहेत मागण्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षक आमदारांची उद्यापासून पुणे ते मुंबई पायी दिंडी, ‘या’ आहेत मागण्या

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेऱ्या पार पडल्या आहेत. राज्यभरात सुमारे २३ हजार जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यातच प्रवेश संपले …

The post नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम; राज्यभरात २३ हजार जागा रिक्तच