नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  गंगापूररोडवरील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संग्रहालय उद्यानाची दुर्दशा झाली असून, त्याकडे महापालिकेने त्वरित लक्ष न दिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे या उद्यानाला पूर्ववत झळाळी आणण्याचे काम हाती घेतले जाईल, या आशयाचे निवेदन या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले. नाशिक महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपये खर्चून गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशननजीक …

The post नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार

“अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ…’ शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्लीमध्ये खा. संजय राऊत यांच्या पाया पडून दोनदा खासदारकी मिळवणाऱ्या हेमंत गोडसे यांनी ८ वर्षांत जिल्ह्यात राबविलेले एकतरी लोकोपयोगी काम दाखवावे. शिवसैनिकांच्या कृपाशीर्वादाने दोनदा संसदेत पाेहोचलेले गोडसे हे खासदारकीचा चेहरा नसून, खा. राऊतांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा शब्दांत खा. हेमंत गोडसे यांना सुनावत ‘इथून पुढे राऊत किंवा एकाही शिवसैनिकाबद्दल …

The post "अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ...' शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading “अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ…’ शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा

धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा सक्तीची विजबील वसुली थांबवून वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी, दि.20 शिवसेना (ठाकरे गट) संतप्त झाली आहे. ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. भामरे यांना शिवसैनिकांनी घेराव घालून संतप्त भावना व्यक्त केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात वीज कंपनीने सुरळीत सेवा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. …

The post धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव

भाजपच्या पालकमंत्री पदाचा बाण शिंदे गटाच्या भात्यात

कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ भाजपचे नेते ना. गिरीश महाजन यांची जागा (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्री पदाच्या रूपाने घेतल्याने शिंदे गटासाठी तो बूस्ट मानला जात आहे, तर दुसरीकडे नाशिकमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याने महापालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत ही नाराजी कशाप्रकारे व्यतित होते, यावर शिंदे गट आणि भाजपमधील स्थानिक पातळीवरील नातेसंबंध अवलंबून असतील. नाशिक …

The post भाजपच्या पालकमंत्री पदाचा बाण शिंदे गटाच्या भात्यात appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या पालकमंत्री पदाचा बाण शिंदे गटाच्या भात्यात