नाशिक : ‘मालेगाव मध्य’ येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक 

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेल्यानंतर राज्यात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी निघालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा रविवारी (दि.26) मालेगाव येथे होत आहे. त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. यामध्ये मालेगावात विविध ठिकठिकाणी झळकलेले उर्दू भाषेतील फलक हा चर्चेचा विषय ठरत आहे. …

The post नाशिक : 'मालेगाव मध्य' येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मालेगाव मध्य’ येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक 

उद्धव ठाकरेंच्या सभेला नाशिक देणार बळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा उद्धव ठाकरे यांना मानणारा आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवणारा जिल्हा आहे. त्यामुळेच गद्दारांचे पितळ उघडे पाडण्यासाठी मालेगाव येथे 26 मार्चला होणाऱ्या विराट सभेसाठी नाशिक महानगरातून 20 हजार कार्यकर्ते जातील. त्यासाठी वाहनांची विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. Anil …

The post उद्धव ठाकरेंच्या सभेला नाशिक देणार बळ appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरेंच्या सभेला नाशिक देणार बळ

जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि.22) रोजी आले असताना धरणगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा तीव्र घोषणा त्यांनी दिल्या. त्यांचा बंदोबस्त करताना मात्र यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. जळगाव : पाचोऱ्यात …

The post जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

जळगाव : शिवसेना पदाधिकाऱ्यांची धरपकड; मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास नकार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अधिकृत भेटीसाठी वेळ मागितला होता. तथापि, …

The post जळगाव : शिवसेना पदाधिकाऱ्यांची धरपकड; मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास नकार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिवसेना पदाधिकाऱ्यांची धरपकड; मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास नकार

नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध; शिंदे गटात गेलेल्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नशिककरांचे खास कौतुक करत अजय बोरस्ते यांच्यासह आलेले नगरसेवक नगरसेविका तसेच भाऊसाहेब चौधरी यांच्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा येण्याचा ओघ बघता यापुढे नाशिकचा विकास हे आपले कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आश्वासन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दिंडोरी तालुक्यातील माजी आमदारांसह आजी-माजी पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, …

The post नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध; शिंदे गटात गेलेल्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध; शिंदे गटात गेलेल्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रस्सीखेचीमध्ये भाजपच्या तुलनेत शिंदे गटच भारी पडत असल्याने तसेच नाशिकमधूनही अनेक माजी नगरसेवक शिंदे गटातच प्रवेश करत असल्याने राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याच दृष्टीने निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील संघटनात्मक बदलाकरता चाचपणी करण्यात येणार असून, वसंत स्मृती येथे शुक्रवारी (दि. २३) बैठक होणार आहे. राज्याच्या सत्तेत भाजपचे …

The post Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता

Nashik : राऊतांचा ‘भाऊ’ शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, चाैधरी यांनी बुधवारी (दि. २१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित होते त्या पार्श्वभूमीवर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात संजय …

The post Nashik : राऊतांचा 'भाऊ' शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राऊतांचा ‘भाऊ’ शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का

भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ११ माजी नगरसेवकांसह एका मनसे पदाधिका-याने आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला. या अकराही नगसेवकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले असून नाशिकचा सर्वांगिण विकास केला …

The post भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द appeared first on पुढारी.

Continue Reading भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  गंगापूररोडवरील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संग्रहालय उद्यानाची दुर्दशा झाली असून, त्याकडे महापालिकेने त्वरित लक्ष न दिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे या उद्यानाला पूर्ववत झळाळी आणण्याचे काम हाती घेतले जाईल, या आशयाचे निवेदन या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले. नाशिक महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपये खर्चून गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशननजीक …

The post नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार

“अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ…’ शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिल्लीमध्ये खा. संजय राऊत यांच्या पाया पडून दोनदा खासदारकी मिळवणाऱ्या हेमंत गोडसे यांनी ८ वर्षांत जिल्ह्यात राबविलेले एकतरी लोकोपयोगी काम दाखवावे. शिवसैनिकांच्या कृपाशीर्वादाने दोनदा संसदेत पाेहोचलेले गोडसे हे खासदारकीचा चेहरा नसून, खा. राऊतांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा शब्दांत खा. हेमंत गोडसे यांना सुनावत ‘इथून पुढे राऊत किंवा एकाही शिवसैनिकाबद्दल …

The post "अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ...' शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading “अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ…’ शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा