नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘सांसद आदर्श ग्राम योजने’ अंतर्गत किर्तांगळी (ता. सिन्नर) येथील विकासकामांचा आढावा खासदार हेमंत गोडसे यांनी घेतला. गावातील 32 पैकी 22 कामे अद्यापही सुरू झाली नसल्याचे समोर आल्याने गोडसे यांनी यंत्रणांची झाडाझडती घेतली. तसेच ही कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले. नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या केंद्र सरकारच्या सांसद आदर्श …

The post नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती - खासदार हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सांसद आदर्श ग्राम’वरून झाडाझडती – खासदार हेमंत गोडसे

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. जिल्हा परिषदेतील निधीच्या झालेल्या पुनर्नियोजनात २४ ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधण्याची कामे मंजूर करण्यात आल्याने हा प्रश्न यंदा तरी थोड्या प्रमाणात मार्गी लागेल, असे चित्र आहे. राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वाच्या अशा …

The post नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी

नाशिक : स्मशानभूमी परिसरात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा शहरात सोमवारी (दि. 27) सकाळी 7.30 च्या सुमारास स्मशानभूमी परिसरात अनोळखी युवकाचा अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह आढळला. हा घातपाताचा प्रकार की, आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दारणा नदीलगतच्या स्मशानभूमी शिवारात युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसताच याबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली. घोटी पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव …

The post नाशिक : स्मशानभूमी परिसरात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मशानभूमी परिसरात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह

नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यापासून नवापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडेच शिल्लक नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत होती. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांद्वारे याबाबत माहिती मिळताच नंदुरबारच्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी यावर उपाययोजना करत स्मशानभूमी येथे लाकडे सुपूर्द केली. पोलिस अधीक्षकांसह नवापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी …

The post नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली

नाशिक : स्मशानभूमी रस्त्यावरील पुलासाठी “त्यांनी” केले प्रतिकात्मक तिरडी आंदोलन

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव येथे स्मशानभूमी रस्त्यावरील पूल तयार करण्यात यावा, या मागणीसाठी सरण रचत तिरडी बांधून प्रतिकात्मक आंदोलन “तुम्ही आम्ही नांदगावकर” यांच्या वतीने काढण्यात आली. या अनोख्या अंदोलना दरम्यान चिता रचत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. kangana ranaut : श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना भावूक “झोपलेले प्रशासन जागे व्हा, प्रशासनाचा धिक्कार असो”, “या …

The post नाशिक : स्मशानभूमी रस्त्यावरील पुलासाठी "त्यांनी" केले प्रतिकात्मक तिरडी आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मशानभूमी रस्त्यावरील पुलासाठी “त्यांनी” केले प्रतिकात्मक तिरडी आंदोलन

नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथील स्मशानभूमीत मुळ अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात येतात त्या ठिकाणी लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ वणी ग्रामस्थांवर आली आहे. स्मशानभूमी परिसरात बाहेर लाईट आहे परंतु ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात तेथे अंधार असल्याने मोबाईल टॉर्चच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार विधी उरकण्याची वेळ आली आहे. २६ ऑक्टॉबर रोजी वणीतील …

The post नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी सुरगाणा तालुक्यातील वासदा नजीक गुजरात सिमेलगत असलेल्या गोंदुणे ग्रामपंचायत मधील केळीपाडा येथे स्मशानभूमीला शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानशेड अभावी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना या गावातील नागरिकांना चितेवर सागाच्या पानांची पलान शिवून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. मृत्यूनंतरही मरणयातना सोसण्याची वेळ इथल्या मृतदेहांवर आली आहे. गावातील सोमेश कुवर …

The post Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात 'असे' होतात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार