नाशिक जिल्ह्यातील 40 पोलिसांना महासंचालक पदक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर झाले आहे. यामध्ये राज्यातील आठशे पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील सहा अधिकारी, तर ३४ कर्मचारी अशा चाळीस पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये दोन उपायुक्त, एक उपविभागीय अधिकारी, दोन पोलिस निरीक्षकांसह एक उपनिरीक्षकांना पदक प्राप्त झाले. यासह सात सहायक उपनिरीक्षक, …

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील 40 पोलिसांना महासंचालक पदक

जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याबरोबरच पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पोलिसांच्या कामात नवीन वाहनांमुळे वेग येणार असून आगामी काळात पोलिसांनी कर्तव्याप्रती अधिक दक्ष राहण्याचे अवाहन प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नाशिक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त 20 नवीन बोलेरो वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री दादाभुसे यांच्या …

The post जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 20 नवीन वाहने

नव्या पोलिस ‘प्रभारीं’च्या नेमणुकीकडे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहर पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या परजिल्ह्यात झाल्या असून, परजिल्ह्यातील निरीक्षकांची शहरात नेमणूक झाली आहे. शहरातील अधिकारी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले असून, नव्याने येणाऱ्या निरीक्षकांनी पदभार स्वीकारलेला नाही. शहरातील पोलिस ठाण्यांचा पदभार नुकताच इतर निरीक्षकांना दिल्याने हजर …

The post नव्या पोलिस 'प्रभारीं'च्या नेमणुकीकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नव्या पोलिस ‘प्रभारीं’च्या नेमणुकीकडे लक्ष

नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-पोलिस अधीक्षक पदभार स्वीकारल्यानंतर विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरील कारवाईतील सातत्य कायम ठेवले आहे. बुधवारी (दि.७) दिवसभरात ग्रामीण पोलिसांनी जुगार, मटके, अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ५२ गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Police) तत्कालीन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गत वर्षभरात अवैध धंद्यांवर कारवाई करीत सुमारे …

The post नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी देशमाने, शहाजी उमाप यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांची मुंबईत अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील व राज्य पोलिस सेवेतील ४४ अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि.३१) बदल्या केल्या. त्यात शमाजी उमाप यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी ठाण्याचे अधीक्षक विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे …

The post नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी देशमाने, शहाजी उमाप यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी देशमाने, शहाजी उमाप यांची बदली

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी देशमाने, शहाजी उमाप यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांची मुंबईत अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील व राज्य पोलिस सेवेतील ४४ अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि.३१) बदल्या केल्या. त्यात शमाजी उमाप यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी ठाण्याचे अधीक्षक विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे …

The post नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी देशमाने, शहाजी उमाप यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी देशमाने, शहाजी उमाप यांची बदली

नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील 13 पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेसह इतर विभागांतील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक व तीन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून, त्यानुसार कार्यकारी पदावरील अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्त केले असून, त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. …

The post नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे ८० अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवासी व तीन वर्षे सेवा पुर्ण बजावलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असून त्यांना कार्यकारी पदावरून अकार्यकारी पदावर किंवा परजिल्ह्यात बदली होणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना पसंती क्रम मागवण्यात आला असून त्यानुसार त्यांची नियुक्ती …

The post Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : ८० पोलिस अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत

निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस दलात बदल्यांचे वारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. सेवेचा कालावधी पूर्ण केलेल्या व स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या महिनाभरात होणार आहेत. त्यामुळे शहरातील सहा ते सात प्रभारी पोलिस निरीक्षकांची बदली होण्याची शक्यता वर्तवली जात असून, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था …

The post निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस दलात बदल्यांचे वारे appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस दलात बदल्यांचे वारे

नाशिक शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- थर्टी-फस्र्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी चालकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. तर ग्रामीण पोलिसांनी हद्दीतील फार्महाउस, रिसॉर्ट, लॉज, हॉटेलची तपासणी सुरू केली आहे. त्या-त्या ठिकाणी येणाऱ्यांची नोंद होत आहे की नाही याचीही तपासणी केली जात आहे. (Nashik 31st) नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी पार्टीचे नियोजन केले आहे. …

The post नाशिक शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर