हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

नाशिकरोड : पुढारी वृतसेवा ; येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या चौफुलीवर असलेला पेपर स्टॉल एका तडीपार गुंडाने पेटवून दिला. हप्ता देण्यास नकार दिला तसेच फुकट पेपर दिला नाही म्हणून पेट्रोल टाकून त्याने स्टॉल पेटवून दिला. या प्रकारानंतर नाशिकरोड परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी संशयित आरोपीला दोन तासांत अटक केली आहे. …

The post हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल appeared first on पुढारी.

Continue Reading हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण

नाशिक : मानुर गाव परिसरातील मौनगिरी बाबा आश्रमाजवळ एकाने सागर रमेश कदम (३१, रा. नांदुरगाव) यास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. सागर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजू चाटोळे (रा. देवळाली गाव) याने मागील भांडणाची कुरापत काढून हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संजू विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाऱ्यांवर कारवाई नाशिक …

The post Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण

नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह टवाळखाेरांवरही कारवाई केली जाते. त्यानुसार शहर पोलिसांनी जानेवारी ते जुलैदरम्यान पोलिसांनी १२ हजार ७७४ टवाळखोरांवर कारवाई केली आहे. त्यामुळे चालू वर्षात दिवसाला सरासरी ६० टवाळखोरांवर कारवाई झाली आहे. गत वर्षात हे प्रमाण दिवसाला ३० इतके होते. शहर पोलिसांतर्फे दररोज वेगवेगळ्या मोहिमा राबवून गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई …

The post नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई

Nashik Crime : आणखी दोघांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छोटा टिप्पर गॅंगच्या ओम्या खटकी उर्फ ओम प्रकाश पवारसोबत का राहतो, अशी कुरापत काढून टोळक्याने २६ जूनला केटीएचएम महाविद्यालयाजवळ सागर सोनारला मारहाण केली होती. त्यामुळे मारहाण करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या जोडीदाराचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील तिघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे ओम्या खटकीने त्याला मारहाण करणाऱ्या संदीप आठवलेचा …

The post Nashik Crime : आणखी दोघांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : आणखी दोघांच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला

नाशिक : सिडकोतील बेवारस चांदीचा उलगडा

नाशिक : तीन दिवसांपूर्वी सिडको परिसरातील उत्तमनगर येथील एका गिरणीमागे सापडलेल्या बेवारस चांदीचा उलगडा करण्यात भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या प्रकरणी संशयित संतोष ऊर्फ बंटी कदम यास ताब्यात घेतले आहे. तिवंधा चौक येथे चांदीचे भांडे बनविण्याच्या कारखान्यातून गुरुवारी (दि. १७) रात्री चांदीची चोरी झाली होती. भद्रकाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या …

The post नाशिक : सिडकोतील बेवारस चांदीचा उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोतील बेवारस चांदीचा उलगडा

Nashik Crime : …अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबडच्या महालक्ष्मीनगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या मयूर दातीर खून प्रकरणातील संशयित करण कडूस्कर याला धारदार शस्त्र पुरवणाऱ्या पाचव्या संशयित शुभम दातीर (२२, रा. अंबड) याला पोलिसांनी अटक केली. मयुरचा खुन कडुस्करकडून झाल्यानंतर तो गजाआड जाताच अंबड भागात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव पोलिसांनी अचूक दिशेने तपास करत उधळून लावला. अंबडच्या महालक्ष्मीनगर …

The post Nashik Crime : ...अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : …अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला

नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील उसवाड गावाच्या शिवारातील बोरबन मळा येथे शेतातील विहिरीलगत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचे अड्डे कळवण राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने उद्ध्वस्त केले. यावेळी ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत जागेवर नष्ट केला. या घटनेबाबत दोघा भट्टीचालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरार आहेत. राज्य …

The post नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धार्मिक स्थळांमध्ये किंवा भोवतालच्या परिसरातील अनुचित प्रकार, घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिल्या आहेत. संबंधित पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांशी संवाद साधून त्यांना सात दिवसांच्या आत सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या आहेत. समाजकंटक, टवाळखोर यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास धार्मिक …

The post नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक

नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता ‘दामिनी मार्शल्स’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शहरातील तरुणी, महिलांची छेडछाड रोखण्यासोबतच अल्पवयीन बेपत्ता मुला- मुलींच्या शोधासाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकांच्या जोडीला दामिनी मार्शल्स पथक तैनात राहणार आहे. या पथकात ११ दुचाकीवरून ४४ महिला पोलिस शहरात गस्त घालणार आहेत. सोमवारी (दि. १४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पथकाचे उद्घाटन झाले. पोलिस आयुक्तालय हद्दीतील महिला अत्याचार, गुन्हे नियंत्रित …

The post नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता 'दामिनी मार्शल्स' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता ‘दामिनी मार्शल्स’

नाशिक : गुन्हेगारांची कौटुंबिक माहिती आता पोलिसांच्या रेकॉर्डवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गंभीर गुन्हे टाळण्यासाठी किंवा गुन्हा घडल्यास त्याची उकल करण्यासाठी शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशयितांची चौकशी सुरू केली आहे. यात आवश्यकतेनुसार गुन्हेगारांची घरझडती घेत ते सध्या कोणत्या स्वरूपाचा रोजगार, नोकरी करतात, त्यांची कौटुंबिक माहिती संकलित केली …

The post नाशिक : गुन्हेगारांची कौटुंबिक माहिती आता पोलिसांच्या रेकॉर्डवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हेगारांची कौटुंबिक माहिती आता पोलिसांच्या रेकॉर्डवर