नाशिक : ग्रामीण विद्यार्थ्यांचा जीईई, एनईईटी तयारीचा खर्च जि. प. करणार

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक लक्ष उत्पन्नाच्या मर्यादेतील गुणवत्ताधारक निवडक ११० विद्यार्थ्यांना सन २०२३-२०२४ व २०२४-२०२५ या दोन वर्षांसाठी जेईई व एनईईटीसाठी मोफत प्रवेश मिळण्यासाठी पात्रता प्रवेशपरीक्षा दि. २ जुलै रोजी होणार असून, त्यासाठी २७ जूनपर्यंत दिंडोरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सादर करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज …

The post नाशिक : ग्रामीण विद्यार्थ्यांचा जीईई, एनईईटी तयारीचा खर्च जि. प. करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण विद्यार्थ्यांचा जीईई, एनईईटी तयारीचा खर्च जि. प. करणार

नाशिक : विद्यार्थ्यांना लागणार इंग्रजीची गोडी, जिल्हापरिषदेचा ‘स्पेलिंग बी’ उपक्रम

नाशिक : वैभव कातकाडे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भाषिक कौशल्ये विकसित व्हावी, वाचनाची आवड तयार व्हावी, शब्दसंग्रह वाढावा व आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच स्पेलिंग बी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल याबाबत पुढाकार घेत अमेरिकेच्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या धर्तीवर नाशिकमध्ये हा उपक्रम राबवत आहे. या …

The post नाशिक : विद्यार्थ्यांना लागणार इंग्रजीची गोडी, जिल्हापरिषदेचा 'स्पेलिंग बी' उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांना लागणार इंग्रजीची गोडी, जिल्हापरिषदेचा ‘स्पेलिंग बी’ उपक्रम

नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन अंतर्गत हजारो कामे सुरू आहेत. यामध्ये भुतारसेत येथे विहिरीला पाणी लागल्यानंतर काम न मिळाल्याच्या रागातून ठेकेदाराने काम बंद पाडले. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट सीईओंचे कार्यालय गाठत काम कोणाकडूनही करा; आम्हाला फक्त पाणी द्या, अशी आर्त विनवणी केली. याबाबत सीईओंनी लक्ष घालत विहिरीचे काम सुरू करण्याचे तसेच काम बंद …

The post नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काम कोणाकडूनही करा; आम्हाला पाणी द्या, ग्रामस्थांची सीईओंकडे आर्त विनवणी

Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेला गंगापुर रोडवरील होरायझन ॲकडमी येथे आज (दि. २३) सुरुवात झाली आहे. बदलीसाठी गेल्या एक महिन्यात जिल्हा रुग्णालयात 641 अर्ज आले असून त्यापैकी 115 अर्ज पात्र करण्यात आले आहेत. तर 53 अर्ज अपात्र आणि तब्बल 349 अर्ज धारकांना पुनर्तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अर्जांमध्ये बाह्य जिल्ह्यातील …

The post Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आरोग्य प्रमाणपत्राबाबत ३४९ अर्जधारकांची होणार पुनर्तपासणी

Nashik ZP : मिनी मंत्रालय होणार पेपरलेस

नाशिक : वैभव कातकाडे जिल्हा परिषदेमध्ये ई-ऑफिस प्रणालीच्या हालचालींनी जोर आला असून, लवकरच याबाबतची प्रणाली विकसित होऊन सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. त्यामुळे आता लवकरच नाशिक जिल्हा परिषद कागदविरहीत असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई- ऑफिस’ प्रणाली सुरू करण्यात येईल, असे …

The post Nashik ZP : मिनी मंत्रालय होणार पेपरलेस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : मिनी मंत्रालय होणार पेपरलेस

Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी (दि. २६) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडे अधिकृत दौरा प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये दौऱ्याची लगीनघाई सुरू झाली आहे. राज्यपाल बैस हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन, पहिने तालुका त्र्यंबकेश्वर या आदिवासी गावास भेट, कालिदास कलामंदिर, सार्वजनिक वाचनालय व काळाराम मंदिर या ठिकाणी दौऱ्यावर येत आहेत. …

The post Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : राज्यपाल दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत लगीनघाई

Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील पदभरतीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेत (Nashik ZP)  पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या या भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिल्या असून, त्यामध्ये या पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, असेसुद्धा म्हटले आहे. नाशिक जिल्हा परिषदेने जानेवारीमध्येच रिक्त जागांचा अंतिम आराखडा …

The post Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा

नाशिक : जि. प. सीईओंविरोधात कांदेंची विशेषाधिकार भंगाची तक्रार

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत ३०५४९/५०५४ रस्ते व ल.पा. बंधारे इतर योजनांचे निधी वाटप करताना मनमानी करत असल्याचा आरोप नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यांनी सीईओंविरुद्ध थेट राज्य विधान मंडळाच्या प्रधान सचिवांकडे विशेषाधिकार भंगाचे सूचनापत्र पाठविले आहे. आमदार कांदे यांच्या तक्रारीवर प्रधान सचिव काय निर्णय घेतात, …

The post नाशिक : जि. प. सीईओंविरोधात कांदेंची विशेषाधिकार भंगाची तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जि. प. सीईओंविरोधात कांदेंची विशेषाधिकार भंगाची तक्रार

Nashik ZP : जिल्हा परिषदेचा 46 कोटींचा अर्थसंकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेच्या 2023-24 या वित्तीय वर्षाच्या 46 कोटींच्या अर्थसंकल्पास गुरुवारी (दि. 2) जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली. गतवर्षीच्या सुधारित 35 कोटींच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल याच प्रशासक असल्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर …

The post Nashik ZP : जिल्हा परिषदेचा 46 कोटींचा अर्थसंकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जिल्हा परिषदेचा 46 कोटींचा अर्थसंकल्प

Nashik : ग्रामविकासाचे उत्कृष्ट उदाहरण थेरगाव 

नाशिक : वैभव कातकाडे जिल्ह्यातील सधन तालुका म्हणून ज्या तालुक्याची ओळख आहे अशा निफाड तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायतीने स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामयंत्रणा, घनकचरा अशा सर्वच प्रकारच्या योजनांमधून आपले गाव विकसित केले आहे. या गावाचा कारभार एकहाती असल्याचा हा फायदा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. नुकताच या ग्रामपंचायतीला स्व. आर. आर. पाटील जिल्हा आणि तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही …

The post Nashik : ग्रामविकासाचे उत्कृष्ट उदाहरण थेरगाव  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ग्रामविकासाचे उत्कृष्ट उदाहरण थेरगाव