सप्तशृंगी गडावरील नवरात्रौत्सवास प्रारंभ

सप्तशुंगगड; तुषार बर्डे : साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वंयभू आद्यशक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील (Saptshringi Fort) नवरात्रोत्सवास (Navratri 2023)आजपासून प्रारंभ झाला. आज पहाटेपासूनच नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून भक्तांनी सप्तशृंगी गडावरती दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहिल्या दिवशीचे नवरूप बघण्यासाठी भक्तांनी गडावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. संबंधित बातम्या :  Navratri 2023 : अंबाबाईची नऊ दिवस विविध …

The post सप्तशृंगी गडावरील नवरात्रौत्सवास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावरील नवरात्रौत्सवास प्रारंभ

नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

कळवण : (जि. नाशिक) बापू देवरे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओमकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे …

The post नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची 'ही' रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

सप्तशृंगी गड; तुषार बर्डे : सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या पूजा विधी संदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यानंतर दररोज होणारा पंचामृत अभिषेक देवीच्या मूर्तीवर होणार नाही. नियमित होणाऱ्या अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार …

The post सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा जगदंबामाता शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी (दि. 26) प्रारंभ होत असून, यासाठी वणीकरांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. कोरोनामुळे मागील दोन वर्षे नवरात्रोत्सवात खंड पडला होता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर दीड हजारांवर भाविक महिला नवरात्रोत्सवात घटी बसणार …

The post Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार