‘एकावर एक फ्री’च्या नादात बसला गंडा, चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा येथील एकाला ऑनलाइन ६१ हजार रुपयांचा गंडा बसल्याचा प्रकार उघडकीस आला. श्रीपाद गोविंदराव पिंपरकर (४५, रा. चौकीमाथा) हे पाैरोहित्य करतात. त्यांनी बाय वन गेट वन फ्री ही जाहिरात समाजमाध्यमांवर पाहिली होती. त्यासाइटवर जाऊन तेलाची बाटली व चष्मा या दोन वस्तू कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडून मागवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (दि. …

The post 'एकावर एक फ्री'च्या नादात बसला गंडा, चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या appeared first on पुढारी.

Continue Reading ‘एकावर एक फ्री’च्या नादात बसला गंडा, चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या

नाशिक : टास्क पूर्ण करण्याच्या नादात युवकाने गमावले ९४ लाख 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ऑनलाइन काम करण्याच्या बहाण्याने टास्क पूर्ण करण्यास सांगत भामट्याने शहरातील एका युवकास ९४ लाख १३ हजार ४४१ रुपयांचा गंडा घातला आहे. युवकास १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान हा गंडा घातला असून, या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल शिंपी (रा. अंबड) असे फसवणूक झालेल्या …

The post नाशिक : टास्क पूर्ण करण्याच्या नादात युवकाने गमावले ९४ लाख  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टास्क पूर्ण करण्याच्या नादात युवकाने गमावले ९४ लाख 

नाशिक : पॅनकार्ड अपडेटचा बहाणा, मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे चार लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पॅनकार्ड अपडेट करण्यास मदतीच्या बहाण्याने एका भामट्याने बँक खातेधारकास बॅंकेचे बनावट मोबाइल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भामट्याने खातेधारकाच्या मोबाइलचा ताबा घेत परस्पर कर्ज काढून सुमारे चार लाखांना गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुकेश रमेशचंद्र सोनवणे (४१, रा. गोविंदनगर) …

The post नाशिक : पॅनकार्ड अपडेटचा बहाणा, मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे चार लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पॅनकार्ड अपडेटचा बहाणा, मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे चार लाखांना गंडा

ऑनलाइन वधु शोधणाऱ्यास 6 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंटरनेटवरून लग्न जुळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास एका महिलेने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात महिलेविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत माधव पाटील (रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना ७ एप्रिल ते २२ मे दरम्यान महिलेने इंटरनेट व फोनमार्फत गंडा घातला. अभिजीत …

The post ऑनलाइन वधु शोधणाऱ्यास 6 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading ऑनलाइन वधु शोधणाऱ्यास 6 लाखांचा गंडा

नाशिक : दोन भामट्यांनी तरुणींना फसवलं; महागड्या भेटवस्तू, लग्नाचे दाखवले आमिष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महागड्या भेटवस्तू देण्याचे व विवाहाचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी तरुणींना आर्थिक गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका व नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गोविंदनगर येथील २९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन भामट्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान …

The post नाशिक : दोन भामट्यांनी तरुणींना फसवलं; महागड्या भेटवस्तू, लग्नाचे दाखवले आमिष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन भामट्यांनी तरुणींना फसवलं; महागड्या भेटवस्तू, लग्नाचे दाखवले आमिष

Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत असल्याने, स्मार्ट फोन हाताळताना प्रचंड दक्षता घ्यावी, असे वेळोवेळी आवाहन केले जाते. मात्र, अशातही लोकांची फसवणूक होत असल्याने या भामट्यांचे फावत आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार समोर आला असून, व्हॉट्सॲपवर आलेल्या एका ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार रुपये लंपास झाले …

The post Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब appeared first on पुढारी.

Continue Reading Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब

जळगावातील दोघांची ऑनलाईन फसवणूक; ॲप डाऊनलोड करताच बसला झटका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढल्‍या आहेत. यामुळेच ऑनलाइन पेमेंट करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील दोन जणांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकणी सायबर पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, शिरीन गुलामअली अमरेलीवाला (वय ६२, रा.गजानन कॉलनी ) …

The post जळगावातील दोघांची ऑनलाईन फसवणूक; ॲप डाऊनलोड करताच बसला झटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील दोघांची ऑनलाईन फसवणूक; ॲप डाऊनलोड करताच बसला झटका

Online Fraud : म्हणे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यास पैसे दुप्पट होतील, दीड लाखांचा घातला गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यास पैसे दुप्पट होतील, असे आमिष दाखवून एकाने युवकास दीड लाख रुपयांना गंडा (Online Fraud)  घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विवेक ओमप्रकाश सिंग (24, रा. मोरवाडी) यांनी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. विवेक यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान गंडा घातला आहे. @गोशॉप …

The post Online Fraud : म्हणे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यास पैसे दुप्पट होतील, दीड लाखांचा घातला गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Online Fraud : म्हणे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यास पैसे दुप्पट होतील, दीड लाखांचा घातला गंडा

Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माहितीचा अभाव, अज्ञानपण, भीतीपोटी अनेक नागरिकांना भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला आहे. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. ही पथके नागरिकांनी बोलावल्यास त्यांच्याकडे जाऊन ऑनलाइन खबरदारी कशी घ्यावी, फसवणूक कशी टाळावी, फसवणूक झाल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत हजारांहून अधिक नागरिकांना प्रशिक्षण दिल्याचे …

The post Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार appeared first on पुढारी.

Continue Reading Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार