नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेलले वृद्ध अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले. रात्रभर जीव मुठीत घेऊन बसलेल्या वृद्धाला मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाने सोमवारी (दि.25) सकाळी सुखरूप बाहेर काढले. सध्या गिरणा नदीला पूरपाणी वाहत आहे. प्रारंभी दुथडी भरून वाहणारी नदी दोन-तीन दिवसांपासून काहीशी संथ झाली होती. त्यात रविवारी …

The post नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेलले वृद्ध अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले. रात्रभर जीव मुठीत घेऊन बसलेल्या वृद्धाला मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाने सोमवारी (दि.25) सकाळी सुखरूप बाहेर काढले. सध्या गिरणा नदीला पूरपाणी वाहत आहे. प्रारंभी दुथडी भरून वाहणारी नदी दोन-तीन दिवसांपासून काहीशी संथ झाली होती. त्यात रविवारी …

The post नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासेमारीच्या नादात वृद्ध रात्रभर पूरपाण्यात

नाशिक : भावली धरणात वाहून गेलेला युवक मृतावस्थेत सापडला

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी गेलेला तरुण सुनील सोनू सांगळे पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला होता. त्या तरुणाचा मृतदेह सोमवारी (दि. 25) सकाळी 11.30 वाजता जवळपास 250 फूट खोल दरीत आढळला. इगतपुरीजवळ एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील काम करत होता. मित्रांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास …

The post नाशिक : भावली धरणात वाहून गेलेला युवक मृतावस्थेत सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावली धरणात वाहून गेलेला युवक मृतावस्थेत सापडला

नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर पोलिसांच्या वतीने 25 जुलै ते 15 ऑगस्टदरम्यान 75 किमी दौडचे आयोजन करण्यात आले आहे. चार टप्प्यांत ही दौड होणार असून, त्यात पोलिसांसह नागरिकांनी धावून किंवा चालून हे अंतर पार करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार सोमवारी (दि.25) सकाळी पोलिस आयुक्तालयापासून ही दौड सुरू झाली. ऊर्जासंकट आणि जग ‘भारत माता …

The post नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड

नाशिक : 18 शेतकर्‍यांना 16 लाखांचा गंडा, टोमॅटो खरेदी करत पैसे थकविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लिलावाद्वारे टोमॅटो खरेदी करून पैसे थकवत शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात व्यापारी व आडतदार दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 18 शेतकर्‍यांनी 16 लाख 24 हजार 222 रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली असून, फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. टायगरचा ‘स्क्रू ढिला’! रवींद्र बद्रिनाथ तुपे (51, रा. तिडकेनगर, उंटवाडी) यांनी दिलेल्या …

The post नाशिक : 18 शेतकर्‍यांना 16 लाखांचा गंडा, टोमॅटो खरेदी करत पैसे थकविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 18 शेतकर्‍यांना 16 लाखांचा गंडा, टोमॅटो खरेदी करत पैसे थकविले

Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येवला आठवडे बाजार रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांनी समन्वयातून पुढील आठ दिवसांत पर्यायी जागेवर बाजार बसविण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. येवला आठवडे बाजाराच्या जागेच्या प्रश्नांबाबत येवला येथील संपर्क कार्यालयात माजी मंत्री …

The post Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना

बोफोर्स माहिती पाठ्यपुस्तकातून वगळली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता नववीच्या इतिहास – नागरिकशास्त्र पुस्तकामध्ये बोफोर्स प्रकरणाची अर्धवट असलेली माहिती संदर्भातील चूक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने पाठ्यपुस्तक महामंडळाच्या निदर्शनास लक्षात आणून दिल्यानंतर महामंडळाने धड्यांमधून बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख काढून टाकला. त्याबद्दल काँग्रेस सेवा दलाने महामंडळाच्या या कृतीचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने 2017-18 मध्ये …

The post बोफोर्स माहिती पाठ्यपुस्तकातून वगळली appeared first on पुढारी.

Continue Reading बोफोर्स माहिती पाठ्यपुस्तकातून वगळली

नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या ‘मुली’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गर्भलिंग निदान व गर्भ निवड करण्यास मनाईबाबतच्या कायद्यातील तरतूद कठोर असूनही मुलींचे प्रमाण वाढविण्याविषयी सर्वच स्तरावर अजूनही शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे दर हजार मुलांमागे मुलींचे कमी असणारे प्रमाण आजही चिंता निर्माण करणारे आहे. नाशिक शहरात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण सद्यस्थितीत 888, तर मागील वर्षी 911 इतके राहिलेले आहे. स्त्री-पुरुष समानतेबाबत …

The post नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या 'मुली' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात एक हजार मुलांमागे इतक्या ‘मुली’

Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न औषध प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कारवाई करीत रविवार (दि.24) गिरणारे येथे साडेचौदा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी भूषण प्रताप वानखेडे (28, रा. तारवालानगर) या संशयितास ताब्यात घेतले. रविवार गंगापूर रोड जवळील जी. पी. फार्मजवळून एमएच 15 एफव्ही 2546 क्रमांकाचे वाहन जाणार असून त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित …

The post Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गिरणारेत 14 लाखांचा गुटखा जप्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येणार, प्रशासनाची जोरदार तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.30) नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे नाशिकमध्ये येत असल्याने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दौर्‍याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि.26) सकाळी 10 ला विविध विभागांची बैठक बोलविली आहे. गेल्या महिन्यातील राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. त्यानंतर शिंदे …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येणार, प्रशासनाची जोरदार तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येणार, प्रशासनाची जोरदार तयारी