नाशिक : विजेचा धक्का लागून उंचावरुन पडल्याने मजूराचा मृत्यू

नाशिक : इमारतीवर काम करत असताना वीजेचा धक्का लागून त्यानंतर सातव्या मजल्यावरून खाली पडल्याने २५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. भीमा नवसु दगडे (रा. बिलवंडी, ता. दिंडोरी) असे या मजुराचे नाव आहे. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागांत ओला दुष्काळ जाहीर करा : अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा हा …

The post नाशिक : विजेचा धक्का लागून उंचावरुन पडल्याने मजूराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विजेचा धक्का लागून उंचावरुन पडल्याने मजूराचा मृत्यू

Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने केलेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला आहे. दोघांनी तलवारीने त्याच्यावर वार केलेत. तर, मयताचा लहान भाऊदेखील जखमी झाला आहे. सलीम मुन्शीनगरमधील गल्ली नंबर दोनमध्ये रविवारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल आहद मो. इसाक उर्फ हमीद लेंडी याने आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मो. इब्राहिम …

The post Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या

धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा शिवसेनेला धक्का देत विद्यमान महानगरप्रमुख मनोज मोरे यांच्यासह दोघा माजी नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याची माहिती देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम …

The post धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात शिवसेनेला खिंडार ; महानगरप्रमुखासह दोन माजी नगरसेवक शिंदे गटात

फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा

नाशिक : सतीश डोंगरे कमी व्याजदर, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, जामीनदारही नको, काही मिनिटांतच पैसे खात्यावर अशा प्रकारची प्रलोभने दाखवून बळजबरीने कर्ज घेण्यासाठी तगादा लावणारा फोन कॉल एखाद्यास आला नसेल तरच नवल. सध्या अशा प्रकारचे कॉल करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार प्रचंड वाढले असून, नकार देऊनदेखील बळजबरीने खात्यावर पैसे पाठवून अवाच्या सवा व्याजदर लावत नागरिकांना लुटले …

The post फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा

Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेला हादर्‍यावर हादरे बसत असल्याने महाराष्ट्रातील हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ‘शिवसंवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधून निवडणुकीच्या चाचपणीबरोबरच आगामी काळात शिवसेनेबरोबर कोण आणि किती ताकद उभी राहू शकते याबाबतचा कानोसा घेत आहेत. भावनिक साद घालत आदित्य ठाकरे राजकारणाची …

The post Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके...आता लागणार शक्ती पणाला! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

नाशिकच्या ‘घोटी’त भूकबळी ; खायला न मिळाल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा बाजार समितीमध्ये पत्र्याच्या शेडशेजारी एका आदिम कातकरी समाजाच्या व्यक्तीचा उपासमारीने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील गोपाळ दिवे (वय अंदाजे 46) हे पत्नीपासून विभक्त होते. पोटाची खळगी भरण्याकरिता घोटी शहरात दाखल झाले होते. भंगार गोळा करून …

The post नाशिकच्या 'घोटी'त भूकबळी ; खायला न मिळाल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ‘घोटी’त भूकबळी ; खायला न मिळाल्याने एकाचा मृत्यू

जरीफ बाबा यांच्या दफनविधीबाबतचा पेच सुटला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तान येथील निर्वासित व सुफी धर्मगुरू जरीफ अहमद चिश्ती (28) यांचा मृतदेह ओझर विमानतळावरून मुंबईला पाठवल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. संपत्तीच्या वादातून चिश्ती यांची हत्या करण्यात आली. ते अफगाण निर्वासित असल्याने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत अडचणी येत होत्या. मात्र, अफगाणिस्तान दूतावास कार्यालयाने ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याने आता दफनविधीबाबत निर्माण …

The post जरीफ बाबा यांच्या दफनविधीबाबतचा पेच सुटला appeared first on पुढारी.

Continue Reading जरीफ बाबा यांच्या दफनविधीबाबतचा पेच सुटला

मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण 80 टक्के भरले असून, रविवारी (दि. 24) ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांची तहान भागणार आहे. रविवारी एका सांडव्याचे गेट एक फूट उचलत 610 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असून, कालव्याद्वारे 400 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांची …

The post मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले जाणार आहे. यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य …

The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती

नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास

पंचवटी /नाशिक : मखमलाबाद येथील स्वामीनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून दोन लाख 76 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. किरण व्ही. टाक (33, रा. स्वामीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी …

The post नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास