कौमार्य चाचणी अवैज्ञानिक; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ऐतिहासिक निर्णय

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : काही समाजांत जातपंचायतींच्या पंचांसमोर कौमार्य परीक्षा घेतली जाते. न्यायालय काही प्रकरणात कौमार्य चाचणीचा निर्णय देत असते. वैद्यकीय अभ्यासक्रमात त्याचा उल्लेखही आहे. मात्र, आता देशातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना कौमार्य चाचणी कशी अवैज्ञानिक, अमानवीय व भेदभाव करणारी आहे, असे शिकविले जाणार आहे. इतकेच नाही, तर न्यायालयालाही ते पटवून दिले जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय …

The post कौमार्य चाचणी अवैज्ञानिक; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ऐतिहासिक निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading कौमार्य चाचणी अवैज्ञानिक; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ऐतिहासिक निर्णय

उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वसामान्य जनतेच्या खाण्याच्या वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून कर लावून लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. सर्वसामान्य माणसांची लूट करून भरलेली तिजोरी केंद्र सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांवर कर्ज माफ करण्यासाठी खाली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक होत असल्यामुळेच …

The post उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील

जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प

जळगावः जळगावमध्ये रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली आहे. धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसची कपलींग तुटल्याने रेल्वेच्या अर्ध्या बोग्या पुढे गेल्या, मात्र अर्ध्या बोग्या या मागेच राहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे …

The post जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प

नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील कोलटेक फाटा शिवारातील म्हसोबा मंदिरातून २० हजार रुपये किंमतीच्या मोठ्या आकाराच्या सहा पितळी घंटा चोरणाऱ्या दोघा संशयिताना निफाड तालुक्यातील गोंदेगाव व गोळेगाव येथून पकडण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासाच्या आत चांदवड पोलिसांनी संशयिताना बेड्या ठोकल्या आहेत. हिंगोलीत ईडीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने; जोरदार घोषणाबाजी याबाबत पोलिसांनी दिलेली …

The post नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील अत्यंत महागडा आणि ‘पाॅश एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलवरील वाहतूक कोंडीने चालकांसह स्थानिक रहिवासी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या सर्कलवर वाहनांच्या तासन‌्तास रांगा लागत असून, येथून वाहन बाहेर काढण्यासाठी वाहनधारकांना बराच वेळ ताटकळत रहावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळही वाया जात असून, मनस्ताप सहन करावा …

The post नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा

Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  दारूच्या नशेत मुलगा वडीलांना म्हणाला माझे लग्न लावून देणार की नाही. तेव्हा वडिलांनी दारू सोडण्यास सांगितले असता मुलाने नकार देत दारूच्या नशेत वडीलांना शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारुन डोके फोडले. त्यावेळी जीव वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनी मुलाच्या हाता-पायावर व डोक्यात लोखंडी पाईप व पहारीने वार केले. या झटापटीत दारूच्या …

The post Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दारु सोडण्यावरुन झालेल्या वादात पित्याकडून मुलाची हत्या

जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट

जळगाव : चेतन चौधरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेत फाटाफूट झाली आहे. शिंदे गटात जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आणि एक अपक्ष असे पाच आमदार सामील झाल्याने शिवसेनेची जळगाव जिल्ह्यातील वाटचाल बिकट झाली आहे. बंडखोरी करणारेे गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील या विद्यमान आमदारांना पुन्हा कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागणार …

The post जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट

जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास

जळगाव: बोदवड शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या खालच्या मजल्यावरील एसबीआयचे एटीएम फोडून त्यातील सुमारे 31 लाख 10 हजारांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला आहे. बोदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मुक्ताईनगर रस्त्यावर स्टेट बँकेची वर्दळीच्या रस्त्यावर शाखा आहे. या शाखेला लागूनच …

The post जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची प्रतीक्षा लागून असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी आणखी गोड जाणार आहे. कारण दिवाळीपूर्वीच 4,673 कायम आणि 3,231 इतक्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या हाती वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पडणार आहे. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांची बदली होण्याआधीच म्हणजे 22 जुलै रोजी त्यांनी वेतन आयोग फरकाबाबतचा आदेश जारी …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता

नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दीपालीनगर या भागातील सतत होणार्‍या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्राकडे सादर केला आहे. यामुळे आता इंदिरानगर आणि राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी 15 मीटरने वाढणार असून एक- एक बोगदा 40 …

The post नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगर बोगद्याची लांबी वाढणार