काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे व मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून अज्ञाताचा शोध सुरू आहे. मनसेचा १८ व्या वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा होत असून यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. …

The post काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे माजी पदाधिकारी रूपचंद भागवत व विष्णू भागवत या दोघा भावांचे ४ कोटी १० लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस परिसरातून बुधवारी (दि.२८) सायंकाळी अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देत पसार झाले. अपहरण झालेल्या विष्णू भागवत यांनी विविध योजनांच्या माध्यमातून …

The post भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी

नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना शिविगाळ करून काम बंद पाडून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे मनसेचा पदाधिकारी अक्षय खांडरे याच्यासह पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र गोरडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ …

The post नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसे पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल

सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावी गुन्हा दाखल

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मीयांच्या पवित्र देवता प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याबद्दल अक्षेपार्ह, बदनामीकारक व हिंदूच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अमन परदेशी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत अंधारे यांनी प्रभू श्रीराम व …

The post सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावी गुन्हा दाखल

मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका फेसबुक पेजवर बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. यात नमूद करण्यात आले की, देशमुख हे फेसबुक पेज पाहत …

The post मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

पिंपळनेर : चारचाकी वाहनातून पकडली अवैध मद्य तस्करी

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा चारचाकी वाहनामधून होणारी मदयाची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पिंपळनेर-नवापूर रस्त्यावरील उमरपाटा गावाजवळ देशी-विदेशी दारु व चारचाकी वाहनासह १ लाख ३५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशियत एकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर नवापूर रस्त्यावरुन चारचाकी वाहनामधून …

The post पिंपळनेर : चारचाकी वाहनातून पकडली अवैध मद्य तस्करी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : चारचाकी वाहनातून पकडली अवैध मद्य तस्करी

नाशिक : विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूरला महिलेचा विनयभंग करणाऱ्याला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. भटू शांताराम गोसावी (३५, रा. अशोकनगर, सातपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करून पोलिस हवालदार …

The post नाशिक : विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास

जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शहरातील खोटेनगर बसथांब्याजवळ मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (दि. ७) मृत्यू झाला. अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसुंबा) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. धुळे : …

The post जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक