तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात अटकेत असलेल्या ललित पानपाटील याच्याकडील चौकशीतून त्यांनी तयार केलेली एमडी ३ लाख रुपये प्रति किलो दराने विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधील शिंदे गावात उभारलेल्या कारखान्यात महिन्यातून अवघे पाच ते सात दिवस एमडी तयार केला जात होता. त्यानंतर कारखाना पूर्ण स्वच्छ करुन उर्वरीत दिवस कारखाना बंद ठेवला …
The post तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची 'एमडी' विक्री appeared first on पुढारी.