नाशिक : तोटा झालेल्या सिटीलिंकचा महापालिकेच्या तिजोरीवर डोळा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिटीलिंक शहर बससेवेला होणारा तोटा भरून काढण्यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ८५ कोटींची तरतूद करण्याची मागणी नाशिक महानगर परिवहन महामंडळाने मनपा प्रशासनाकडे केली आहे. शहर बससेवेचा वाढता विस्तार आणि बसेसची वाढलेली संख्या यामुळे मनपा बससेवेच्या तोट्यात वाढ झाली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी तरतूद करण्याबरोबरच सिटीलिंक विविध उपाययोजना करणार आहे. …
The post नाशिक : तोटा झालेल्या सिटीलिंकचा महापालिकेच्या तिजोरीवर डोळा appeared first on पुढारी.