मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळकडून ‘ती’ अट रद्द होणार : आ. फारुख शाह

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महारष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक विकासासाठी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मौलाना आझाद आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु मौलाना आझाद आर्थिक महामंडळाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या कर्ज प्रकरणांचा लाभ अल्पसंख्याक बेरोजगारांना होत नाही. कारण या मध्ये कर्जदारांना जामिनीसाठी नोकरदार किंवा आपली जमिनीवर बोजा चढवल्या शिवाय कर्ज मंजूर होत …

The post मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळकडून 'ती' अट रद्द होणार : आ. फारुख शाह appeared first on पुढारी.

Continue Reading मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळकडून ‘ती’ अट रद्द होणार : आ. फारुख शाह

धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा करावा, त्याचप्रमाणे अन्यायकारक असणारी वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी राजीनामा अस्र उगारले आहे. एक दिवसाच्या या आंदोलन प्रसंगी आमदार शाह यांनी महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर टीकेची तोफ डागली आहे. धुळ्याच्या क्यूमाईन क्लबच्या समोर आज एमआयएमचे आमदार …

The post धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे शहराने आतापर्यंत फक्त घोषणांच्या पोकळ वल्गना करणारे लोकप्रतिनिधी पाहिले. मात्र मी शहराच्या प्रत्येक भागात विकासाची कामे करीत आहे. मनपा सत्ताधारी गेल्या ८ महिन्यांपासून धुळेकर जनतेला पाण्याच्या मुद्यावर फसवित आहेत. दररोज पाणी पुरवठा करणे बाबतची घोषणा वारंवार करून धुळेकर जनतेला फसविले आहे. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे …

The post धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा

धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून सुद्धा जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जात जावे लागत आहे. याबाबत कारणांचा शोध घेण्यासाठी आयोजित बैठकीत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे नाट्य घडले. त्यामुळे संतप्त झालेले आमदार फारुक शाह यांनी दोन्ही अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत विज आणि पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मनपाला …

The post धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वीज, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा आमदार फारुक शहा यांचा इशारा

धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन

धुळे : पुढारी वृत्तसेवा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार फारुक शहा यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरू केलेल्या उपोषणाबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार या प्रकरणाऐवजी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले, त्यानंतर शाह यांनी आंदोलन मागे घेतले आहे. धुळे शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला …

The post धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन