नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, पारा थेट ३८.४ अंशांवर, नागरिक घामाघूम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्याच्या मध्यात नाशिकच्या तापमानात वाढ कायम आहे. रविवारी (दि.१४) शहरातील पारा थेट ३८.४ अंशांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून नाशिकच्या तापमानात चढ-उतार कायम आहे. त्यातच आता पारा थेट ३८ अंशांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. परिणामी तीव्र उकाडा जाणवत असून, दुपारी १२ ते ४ यावेळेत …

The post नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, पारा थेट ३८.४ अंशांवर, नागरिक घामाघूम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, पारा थेट ३८.४ अंशांवर, नागरिक घामाघूम

काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी (दि.२८) तापमानाचा पारा ३९.२ अंशांवर स्थिरावल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नाशिककरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मुंबई व कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात सरासरी दाेन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने तीव्र उकाडा …

The post काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर  appeared first on पुढारी.

Continue Reading काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात पारा वाढत असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. बाहेर पडताच अंगाची लाही लाही होऊ लागल्याने थंड पाण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून असलेल्या माठांना मागणी वाढली आहे. तसेच माठांच्या किंमती बाजारात तेजीत असल्याचे चित्र असले तरी माठाऐवजी गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर त्याचा परिणाम होतो आहे. पिंपळनेरच्या स्टेट …

The post पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम