मविआच्या काळात थांबलेल्या विकासाला विद्यमान सरकारच्या माध्यमातून चालना : भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात शेतकरी, शिक्षण, रोजगार, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रासाठी विकासाच्या योजना हाती घेतल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे. प्रगतीला चालना देणारे व समृद्धीची नवी दिशा दाखविणारे निर्णय घेऊन महायुती सरकारने सर्वांगीण विकासाचे महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे, असे सांगतानाच महाविकास आघाडीवर अग्रवाल यांनी टीका केली. मंत्रिमंडळ बैठकीत महायुती …

The post मविआच्या काळात थांबलेल्या विकासाला विद्यमान सरकारच्या माध्यमातून चालना : भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल appeared first on पुढारी.

Continue Reading मविआच्या काळात थांबलेल्या विकासाला विद्यमान सरकारच्या माध्यमातून चालना : भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल

ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नाबाबत दोन्ही राज्यात वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यातच आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, ज्येष्ठ नेते शरद पवार हे सीमावाद प्रश्नात पुढाकार घेत आहेत, सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. पवार यांना या प्रश्नाची जाण आहे. ते या प्रश्नात पुढाकार घेत असून, त्यात …

The post ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे appeared first on पुढारी.

Continue Reading ना. अब्दुल सत्तार : सीमावादाबाबत सर्वांनी एकत्र यावे

एकनाथ खडसे फडणवीसांवर बरसले; म्हणाले, ‘झुंड मे तो गीधाड आते हैं, शेर तो…

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर चांगलेच बरसत आहे. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. त्यामुळेच माझ्यावर अत्याचार करण्यात आला. आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांना पाडण्यासाठी दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार, खासदार कामाला लागले आहेत. मात्र शेर तो …

The post एकनाथ खडसे फडणवीसांवर बरसले; म्हणाले, 'झुंड मे तो गीधाड आते हैं, शेर तो... appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे फडणवीसांवर बरसले; म्हणाले, ‘झुंड मे तो गीधाड आते हैं, शेर तो…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होणार; साक्रीत दिव्यांगांचा जल्लोष

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आमदार बच्चू कडू यांच्या मार्फत सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मा. राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू व प्रहार दिव्यांग समितीची बैठक बोलावून एैतिहासिक व नाविन्यपूर्ण घोषणा मुंबई येथे केली. पुणे : रेल्वेकडे पार्सलच्या डब्यांची कमतरता; पार्सलला पोहचायला होतोय उशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होणार; साक्रीत दिव्यांगांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होणार; साक्रीत दिव्यांगांचा जल्लोष

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नाशिकमध्ये योग, आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्री नारायण राणे यांच्याशी संपर्क करून त्र्यंबकेश्वर रोडवरील खादी ग्रामोद्योगच्या जागेवर योग आणि आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 10) दिली. एका खासगी समारंभासाठी ना. फडणवीस नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. एमसीडी निवडणूक : …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नाशिकमध्ये योग, आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नाशिकमध्ये योग, आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न

विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री व केंद्रीय राज्यमंत्री गुरुवारी (दि.10) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांचे सुपुत्र केतन व चंद्रकांत सानप यांची सुकन्या शिवानी यांच्या विवाहसोहळ्यास मंत्री हजेरी लावणार आहेत. गुरुवारी (दि.10) सायंकाळी 7 वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे …

The post विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये

Nashik : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही येणार नाशकात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि. 21) नाशिकच्या (Nashik) दौर्‍यावर येत आहेत. राज्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर हे दोन्ही नेते प्रथमच एकत्रितरीत्या शहरात येत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रकल्पाची घोषणा यावेळी दोघांकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या जिल्हावासीयांचे लक्ष दौर्‍याकडे लागले आहे. राज्यात जूनअखेरीस सत्ताबदल होऊन ना. शिंदे …

The post Nashik : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही येणार नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही येणार नाशकात

नाशिक : श्री क्षेत्र ऋद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : भाजपने आता ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये होत असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनात सांगितले. श्री क्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुणे : इंदापुरात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ! उपमुख्यमंत्री फडणवीस हे अखिल भारतीय महानुभाव …

The post नाशिक : श्री क्षेत्र ऋद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्री क्षेत्र ऋद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री