MSRTC : महामंडळाकडून बसफेऱ्यांचे पुनर्नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात नुकतेच प्रवासीसेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित मेळा बसस्थानकातून धावणाऱ्या बसफेऱ्यांचे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाने पुनर्नियोजन केले आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यामध्ये मेळा बसस्‍थानकावरून पुणे, कोल्‍हापूर, छत्रपती संभाजीनगरसह धुळे, जळगावला जाण्यासाठी बसगाड्या सोडल्‍या जातील. तर नवीन सीबीएस बसस्‍थानकावरून परराज्‍यातील अहमदाबाद, सुरतसह अन्‍य मार्गांवर बस …

The post MSRTC : महामंडळाकडून बसफेऱ्यांचे पुनर्नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading MSRTC : महामंडळाकडून बसफेऱ्यांचे पुनर्नियोजन

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली ‘दैनिक पुढारी’ची दखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा लोकसंख्येवर आधारित नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत लोकार्पणप्रसंगी सांगितले. वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी पाहता अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत चुंचाळे परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मितीची गरज दैनिक पुढारीत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची फडणवीस यांनी दखल घेतली. …

The post उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली 'दैनिक पुढारी'ची दखल appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली ‘दैनिक पुढारी’ची दखल

Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे अतिशय योग्य पद्धतीने सुरु आहेत. जलयुक्तशिवार आणि जल जीवन मिशनमुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी होईल. राज्यात जलसाक्षरता करण्यासाठी जलरथाची मोहीम आखण्यात आलेली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात या जलरथांद्वारे जलसाक्षरता होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जलयुक्त शिवार …

The post Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या सध्याच्या मार्गात अनेक ठिकाणी बोगदा करावा लागणार असल्यामुळे या मार्गाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या अलायमेंटमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार आहे. यामुळे रेल्वेमार्गाचे अंतर हे ३३ किलोमीटरनी वाढणार असले तरी नाशिक-पुणे अंतर दोन तासात गाठता …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, अशी बोचरी टीका केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करत, ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मी, ‘गेट वेल सून’ एवढीच प्रतिक्रिया देईन, अशी टीका केली आहे. नाशिक …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ८२ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन शनिवारी (दि. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमधील ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित करण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक कक्षाचे रूपांतर नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ६९ शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. …

The post 82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading 82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज

नाशिक : ‘शासन आपल्या दारी’चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरामध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. शासनाने कार्यक्रमासाठी नव्याने तारीख कळविली आहे. शासनाच्या नव्या मुहूर्तानुसार एक दिवस उशिरा म्हणजेच शनिवार, दि. १५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाकडून राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिकमध्ये …

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘शासन आपल्या दारी’चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख

धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

धुळे, पुढारी वृत्तसेवा : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवारी (दि. १०) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी …

The post धुळे : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिकमध्ये ८ जुलैला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ जुलै रोजी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध …

The post नाशिकमध्ये ८ जुलैला 'शासन आपल्या दारी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ८ जुलैला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : ‘समृध्दी’चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शिर्डी ते भरवीर खुर्द (इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच या टप्प्यातील महामार्गावर वाहने धावताना दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने …

The post नाशिक : 'समृध्दी'चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘समृध्दी’चा दुसरा टप्पा मेअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार