नाशिक : ‘निमा पॉवर’ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १९ ते २२ मेदरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या निमा पॉवर प्रदर्शनाला भेट देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. पाकिस्तानात महागाईचा कहर; पेट्रोल 282 रुपये प्रतिलिटर प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणे न जमल्यास प्रदर्शन काळात केव्हाही भेट देणार असल्याचे ना. फडणवीस यांनी निमंत्रण स्वीकारताना सांगितले. निमा …

The post नाशिक : 'निमा पॉवर'ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निमा पॉवर’ला भेट देण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून संकेत

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा राज्यातील सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोकांचे राज्य आहे. सरकारचा ‘डेथ वॉरंट’ तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. पुढील १५ दिवसात राज्यातील हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आता पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. …

The post जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा

नाशिक : ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेला पुन्हा ब्रेक?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गातील अडचणी संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्यात महसूल विभागात झालेल्या बदल्यांमुळे प्रकल्पाच्या कामाला काही काळ ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांचा रेल्वे प्रवास पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. नाशिक :शिवाजी चुंभळेंना न्यायालयाचे वॉरंट देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे नाशिक व पुणे शहरांना जोडणार …

The post नाशिक : ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेला पुन्हा ब्रेक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेला पुन्हा ब्रेक?

नाशिक : जि. प. च्या माजी सदस्या अमृता पवार आज करणार भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आर्कि. अमृता पवार मंगळवारी (दि. १४) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे निफाड तालुक्यातील राजकीय गणिते वेगाने बदलण्याची शक्यता आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या देवगाव गटातून त्या सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या. परभणी : …

The post नाशिक : जि. प. च्या माजी सदस्या अमृता पवार आज करणार भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जि. प. च्या माजी सदस्या अमृता पवार आज करणार भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या – आमदार डॉ. राहुल आहेर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. पर्यायाने लागवडीसाठी आलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच कांद्याचे बाजारभाव सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करून …

The post नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या - आमदार डॉ. राहुल आहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्या – आमदार डॉ. राहुल आहेर

जळगाव मनपाच्या आकृतिबंधास शासनाची मान्यता : आ. राजूमामा भोळे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधास शासनाची मान्यता मिळाली असून, तब्बल मनपातील विविध ४५० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते त्याला यश मिळाले आहे. पिंपळनेर : प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड जळगाव शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ट असून, सद्यस्थितीत तत्कालीन जळगाव नगर …

The post जळगाव मनपाच्या आकृतिबंधास शासनाची मान्यता : आ. राजूमामा भोळे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव मनपाच्या आकृतिबंधास शासनाची मान्यता : आ. राजूमामा भोळे

नाशिक : 150 युवा वॉरियर्स शाखांच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांसह 18 प्रदेश नेत्यांची उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून 18 ते 25 वयोगटांतील युवकांचे संघटन करीत युवा वॉरियर्स शाखांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या 18 प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच एकाच दिवशी 150 शाखांचा शुभारंभ करून नाशिक शहरात शाखांचा मेगा ड्राइव्ह करण्यात आला. पुणे : हवेली बाजार समितीच्या ठपका ठेवलेल्या माजी संचालकांचे …

The post नाशिक : 150 युवा वॉरियर्स शाखांच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांसह 18 प्रदेश नेत्यांची उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 150 युवा वॉरियर्स शाखांच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांसह 18 प्रदेश नेत्यांची उपस्थिती

नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या विनयनगर भागात बांधकाम व्यावसायिक व अधिकार्‍यांनी संगनमत करून दलित सैनिकाची जमीन बेकायदेशीर विकण्याचा घाट घातला असून, कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. नाशिक महापालिका व आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. …

The post नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार : माता व बालसंगोपन रुग्णालय, आरोग्यासाठी 250 कोटी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा कोरोना संसर्गाच्या संकटामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सुसज्ज असणे आवश्यक असल्याचे ओळखून नाशिक विभागात आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भरीव निधीची तरतूद केल्याची माहिती दिली. पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ …

The post केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार : माता व बालसंगोपन रुग्णालय, आरोग्यासाठी 250 कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार : माता व बालसंगोपन रुग्णालय, आरोग्यासाठी 250 कोटी

नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 जानेवारीला विभागीय आयुक्तालयात जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तर विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नाशिक जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेत तिन्ही उपयोजना अंतर्गत 228 कोटी रुपये वाढवून मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. दरम्यान, सध्या पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असली, तरी आयोगाच्या परवानगीने ही बैठक होणार …

The post नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक