नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांच्या स्वच्छतागृहात पाणीच नसल्याने हाल होत आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे. कळवण हा आदिवासीबहुल भाग असून, दिवंगत मंत्री ए. टी. पवार …

The post नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक : अज्ञाताने पिण्याच्या पाण्यात टाकले विषारी औषध; 500 कोंबड्याचा मृत्यू

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील बेज शिवारात अज्ञाताने पोल्ट्रीफार्मच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने ५०० पक्षी (कोंबड्या) मृत्यूमुखी पडल्या आहेत. बाकीचे पक्षी (कोंबडी) अस्वस्थ आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत संशयित अज्ञात इसमावर कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, कळवण तालुक्यातील नवीबेज शिवारातील …

The post नाशिक : अज्ञाताने पिण्याच्या पाण्यात टाकले विषारी औषध; 500 कोंबड्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञाताने पिण्याच्या पाण्यात टाकले विषारी औषध; 500 कोंबड्याचा मृत्यू

नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी ओतुर गाव आहे. गावातील ऐतिहासिक जिवंत बारव असून आजही या बारवमध्ये पाणी आढळून येते मात्र उन्हाळ्याच्या कालावधीत बारव कोरड्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. तर परिसरात अस्वच्छता आणि काही भाग पडझडीच्या वाटेवर श्वास घेत आहे. धोडप किल्ला व येथील बारवेचे कोरीव बारीक नक्षीकाम …

The post नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर

नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी ओतुर गाव आहे. गावातील ऐतिहासिक जिवंत बारव असून आजही या बारवमध्ये पाणी आढळून येते मात्र उन्हाळ्याच्या कालावधीत बारव कोरड्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. तर परिसरात अस्वच्छता आणि काही भाग पडझडीच्या वाटेवर श्वास घेत आहे. धोडप किल्ला व येथील बारवेचे कोरीव बारीक नक्षीकाम …

The post नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओतुरची ऐतिहासिक बारव परिसरात अस्वच्छता; काही भाग पडझडीच्या वाटेवर

सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात गुरुवार, दि. 23 दुपारी एका महिलेला भरधाव वाहनाने उडवले असता तत्काळ सदर महिलेला मदत करत ग्रामस्थांनी येथील मार्गावर गतीरोधकासाठी रस्ता रोको केला. नाशिक : दुचाकीच्या धडकेत उपप्राचार्य ठार नांदुरी गावातील रस्त्यावर अनेक अपघात झालेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नांदुरी ग्रामपंचायतीने अनेकदा गतिरोधकसाठी …

The post सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पिंपळगाव टोलनाका येथे अवैध मद्यासाठा घेऊन जाणारा आयशर जप्त केला आहे. यामध्ये ३१,४२,८४० रुपये किंमतीचा मुद्देमालासह वाहनचालकास अटक केली आहे. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. डॉ. विजय …

The post नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

नाशिक : कळवणमध्ये अवकाळीने शेतपिकांचे नुकसान

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या कळवण तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतपिकांना मोठा तडाखा बसला आहे. तर काढणी आलेल्या गहूपिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. तालूक्यात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 3.30 च्या दरम्यान …

The post नाशिक : कळवणमध्ये अवकाळीने शेतपिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणमध्ये अवकाळीने शेतपिकांचे नुकसान

नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव (वणी) येथील गावात महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला असून गावात दारू पिऊन आल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव सर्वसंमतीने करण्यात आला. बायको-मुलांना मारझोड केल्यास 10 हजार रुपयांचा दंड करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. “माझे वकील ईडीकडून मुदत घेतील”; हसन मुश्रीफांची स्पष्टोक्ती गावात दारूने अनेक …

The post नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड

नाशिक : सोयी-सुविधा नाही, 20 किलोमीटर निघाल्या पायी

नाशिक : (कळवण) पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या कळवण तालुक्यातील कनाशी येथील शासकीय आदिवासी मुलींना वसतिगृहात आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नसल्याने सुमारे २५० विद्यार्थ्यांनी कळवणच्या एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयावर पायी मोर्चा काढला आहे. आदिवासी वसतिगृहात सोयी-सुविधांच्या अभावामुळे अनेकदा विद्यार्थी विविध माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत असतात.  हमारी मांगे पुरी करो…आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे…आम्हाला साथ द्या अशी …

The post नाशिक : सोयी-सुविधा नाही, 20 किलोमीटर निघाल्या पायी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोयी-सुविधा नाही, 20 किलोमीटर निघाल्या पायी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १० मार्च रोजी होत असून, या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे अध्यक्ष भूषण पगार व पदाधिकारी गावागावांत जाऊन ग्रामस्थांना निमंत्रण देत संवाद साधत आहेत. पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, युवराज …

The post छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण appeared first on पुढारी.

Continue Reading छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण