नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित

नाशिक (कळवण): पुढारी वृत्तसेवा दि कळवण मर्चंट को ऑप बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी माजी चेअरमन गजानन सोनजे व माजी चेअरमन संजय मालपूरे विद्यमान चेअरमन नितीन वालखडे यांच्या श्री समर्थ पॅनलने 16 जागावर विजय मिळवित विरोधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला. माजी चेअरमन मुरलीधर अमृतकार, ग्राहक संघाचे चेअरमन सुभाष शिरोडे, विद्यमान संचालक योगेश मालपूरे, प्रा. निंबा कोठावदे  यांच्या …

The post नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फुटी उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवस्मारकात स्थापना केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच २१ फुट पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुतळ्याची निर्मिती करत असलेले प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांची दिल्ली येथे शिवस्मारक समितीच्यावतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे त्रिशतक, ‘रणजी’त दुसरी सर्वोच्च …

The post नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फुटी उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फुटी उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

देशसेवेच्या ध्यासातून नाशिकच्या प्रणवची पायलट पदाला गवसणी

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कातळगावचा प्रणव जोपळे प्रशिक्षण घेऊन लढाऊ विमानाचा वैमानिक झाला असून, लवकरच तो हवाईदलात दाखल होईल. त्याच्या या यशाने नाशिक जिल्ह्याचे नाव पुन्हा उंचावले आहे. खडतर परिस्थितीतही यश मिळवता येते, याचा परिपाठ तरुणाईस घालून दिला आहे. सप्तश्रृंगीदेवी परिसरातील डोंगररांगेत कातळगाव आहे. या डोंगररांगेतच मोहनदरी आश्रमशाळा आहे. मोहनदरी व परिसरातील अनेक जण …

The post देशसेवेच्या ध्यासातून नाशिकच्या प्रणवची पायलट पदाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading देशसेवेच्या ध्यासातून नाशिकच्या प्रणवची पायलट पदाला गवसणी

नाशिक : आदिवासी कुटुंबातील मुलगा बनला पायलट

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील कनाशी येथील आदिवासी कुटुंबातील मुलगा आकाशाला गवसणी घालत पायलट बनल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. Vikram Gokhale : विक्रम गोखलेंची ‘ही’ वेबसीरीज राहणार अपूर्णच ? प्रोजेक्ट थांबला… मुरलीधर दोधा महाले (रा. सध्या मखमलाबाद शांतीनगर, नाशिक) हे सहकार खात्यात लेखापरीक्षक पदावर कार्यरत असून त्यांच्या मुलाने गिरिश याने मेहनतीच्या बळावर …

The post नाशिक : आदिवासी कुटुंबातील मुलगा बनला पायलट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी कुटुंबातील मुलगा बनला पायलट

नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा अधिकारी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेत आहे, तर कोणी गप्पांमध्ये रंगलेले आहे. शासकीय निधीतून महागड्या संगणकीय प्रणालीवर मात्र धूळ साचत असून, कार्यालयीन कारभार रामभरोसे असल्याचे चित्र कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागात दिसून येत आहे. येथील कारभार विभागातील मुजोर अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीने सुरू असल्याने त्यावर तत्काळ आळा घालण्याची …

The post नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त

नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार (दि. 24)पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी गर्दी विचारता घेऊन तहसील प्रशासनाने तयारी केली आहे. राज्यातील पर्जन्याचे कमी क्षेत्र असलेल्या 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, …

The post नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक : ककाणे खेडगाव पुलाला पडलेल्या भगदाडामुळे प्रवाशांची दररोज मृत्यूशी झुंज

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा ककाणे ते खेडगाव रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. निकृष्ट कामामुळे पडलेल्या भगदाडाने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच पुलाला कठडे नसल्याने रात्री वाहने थेट नदीत पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. गोवा : मडगावचा नवीन नगराध्यक्ष कोण? खेडगाव ते ककाणे नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दळणवळण सोयीचे …

The post नाशिक : ककाणे खेडगाव पुलाला पडलेल्या भगदाडामुळे प्रवाशांची दररोज मृत्यूशी झुंज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ककाणे खेडगाव पुलाला पडलेल्या भगदाडामुळे प्रवाशांची दररोज मृत्यूशी झुंज

नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी कळवण तालुक्यातील नांदुरी गावाला ग्रामपंचायत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील तालुकास्तरीय “आर आर (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच सुभाष राऊत व ग्रामसेवक पंडित महाजन यांनी स्वीकारला. शिरगाव: पुलाची उंची …

The post नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा येथील उपविभागीय कार्यालय, तहसील तसेच कळवण पंचायत समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बंडू कापसे व गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय कर्मचारी व लोकसहभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. Salt & Food: वरून’ मीठ खाताय सावधान…आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकते घातक कळवण तालुक्यातील तसेच ट्रेकिंगसाठी …

The post नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मार्कण्डेय पर्वतावर ‘हेरिटेज वॉक’

नाशिक : दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार

कळवण : पुढारी वृत्तसेवा कनाशी पश्चिम पट्ट्यातील वेरूळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या वेरूळे, अंबापूर, दखणीपाडा या गावात हातभट्टीची दारूविक्री करणार्‍या 40 परिवारांविरोधात आदिवासी महिलांनी थेट अभोणा पोलिस ठाणे गाठत दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारला आहे. महिलांनी पोलिसांकडे केलेल्या लेखी तक्रारीत मद्यपी आणि दारूविक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. नगर : …तरच चांगला समाज निर्माण होईल दळवट, शिंगाशी या …

The post नाशिक : दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार