७५ रुपये दरामुळे भारतीय कांद्याकडे जगाची पाठ

कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीचा फटका निवडणूकीत बसू नये यासाठी केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्यासाठी निर्यातबंदी मागे घेण्याची घोषणा केली असली तरी विविध अटी-शर्तीमुंळे कांदा निर्यातीवर अजुनही एकत्रित ९० टक्के शुल्क लागूच आहे. या भरमसाठ शुल्कामुळे भारतीय कांदा विदेशी बाजारपेठेत ७० ते ७५ रुपये प्रति किलो दराने दाखल होत असल्याने विदेशी व्यापाऱ्यांनी भारतीय …

Continue Reading ७५ रुपये दरामुळे भारतीय कांद्याकडे जगाची पाठ

कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबत धरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत चार दिवसांत कांद्याच्या दरात सुमारे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. लाल कांद्याला ९ मार्चला सरासरी १८६०, तर उन्हाळ कांद्याला १७७५ रुपये भाव मिळाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दरात अस्थिरता निर्माण झाल्याने घाऊक बाजारात …

The post कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ

कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा गेल्या सहा महिन्यांमध्ये कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष बघता केंद्र सरकारने बांगलादेशला ५० हजार टन आणि यूएईला १४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मात्र मिळला नाही. कारण कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीला परवानगी …

The post कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

बांगलादेशला ५० हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी

लासलगाव वृत्तसेवा – मागच्या तीन महिन्यापासून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असून दि. १ पासून नॅशनल को- ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत बांगलादेशला ५० हजार मेट्रीक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र जी निर्यात अगदी नगण्य असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे शेतकरी वर्गाचे सांगणे आहे. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी केंद्र …

The post बांगलादेशला ५० हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading बांगलादेशला ५० हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी

निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या बाजारभावात तेजी, ‘इतका’ भाव

लासलगाव(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (दि. 18) कांदा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज सोमवारी (दि. 19) शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात 661 रुपयांची वाढ झाली आहे.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर समाधान व्यक्त केले आहे. आज सकाळच्या सत्रात 300 वाहनातून कांदा विक्रीसाठी दाखल झाला. …

The post निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या बाजारभावात तेजी, 'इतका' भाव appeared first on पुढारी.

Continue Reading निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या बाजारभावात तेजी, ‘इतका’ भाव

बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा भारताची बांगलादेशाबरोबर कांदा निर्यात तत्काळ सुरू करावी, याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. लवकरात लवकर निर्यात सुरू करण्याबाबत विनंती त्यांनी केली आहे. कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा कांदा उत्पादनात देशातील वाटा 30.03 टक्के आहे, …

The post बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट