क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त

राज्यात विविध प्रकारच्या ६० कारागृहांमध्ये २६ हजार ३८७ बंदी (गुन्ह्यांमधील संशयित / आरोपी) ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, क्षमतेच्या १५३ टक्के बंदी कारागृहांमध्ये राहात आहेत. त्यानुसार राज्यातील कारागृहांमध्ये ४० हजार ४८५ इतके बंदी ३१ जानेवारी २०२४ अखेरपर्यंत होते. त्यात नाशिक मध्यवर्ती कारागृह वगळता इतर आठ मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक बंदींनी भरलेले आहेत. तसेच २८ पैकी १७ …

The post क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी निघालेल्या कैद्यावर दोघा कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात तो कैदी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कारागृहात झालेल्या हल्ल्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. मध्यवर्ती कारागृहातील अमिन शमीन खान ऊर्फ मुर्गी राजा हा कैदी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे तो वैद्यकीय उपचारासाठी …

The post नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला 

Nashik : ‘पॅरोल’वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने राज्यभरातील कारागृहांत कैद असलेल्या कैद्यांना तुरुंग प्रशासनाने पॅरोल आणि फर्लोवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानंतर या कैद्यांना परत बोलावण्यास सुरुवात झाली. मात्र, नाशिक मध्यवर्ती कारागृहातील अंदाजे 60 ते 70 कैदी अद्याप परतलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू असून, नाशिक परिक्षेत्रासह इतर परिक्षेत्रांत 25 हून अधिक …

The post Nashik : 'पॅरोल'वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘पॅरोल’वर गेले ते परत आलेच नाही, नाशिकमध्ये 70 कैद्यांचा शोध सुरू

नाशिकरोड कारागृहात कैद्यांची सुरक्षा रक्षकास जबर मारहाण

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांनी कारागृह सुरक्षारक्षकास जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. बॅरेक का चेंज केले असा प्रश्न या सुरक्षा रक्षकाने कैद्यांना केला होता, त्यावरुन दहा ते बारा कैद्यांनी मिळून सुरक्षारक्षकास जबर मारहाण केली. प्रभू चरण पाटील असे मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती …

The post नाशिकरोड कारागृहात कैद्यांची सुरक्षा रक्षकास जबर मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड कारागृहात कैद्यांची सुरक्षा रक्षकास जबर मारहाण