नाशिक : पोलिसांनी कोम्बिंगमधून तपासली अट्टल गुन्हेगारांची कुंडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात जबरी चोरीचे प्रमाण वाढल्याने शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील चोरट्यांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्या चोरट्यांची माहिती संकलित करीत त्यांचा नुकत्याच झालेल्या गुन्ह्यांमध्ये समावेश होता की नाही, याचीही शहानिशा केली. तसेच चोरट्यांचे उदरनिर्वाहाचे साधन, त्यांचे नातलग, निवासाचे ठिकाण आदी माहिती गोळा केली. शहरात दुचाकीस्वार चोरटे पादचारी नागरिकांकडील दागिने, मोबाइल, …

The post नाशिक : पोलिसांनी कोम्बिंगमधून तपासली अट्टल गुन्हेगारांची कुंडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांनी कोम्बिंगमधून तपासली अट्टल गुन्हेगारांची कुंडली

नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) सायंकाळी अचानक कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवली. नेहमी रात्री होणारी कारवाई दिवसा झाल्याने गुन्हेगार, टवाळखोरांची धावपळ झाल्याचे चित्र होते. यात शहर पोलिसांनी रेकाॅर्डवरील १५४ गुन्हेगारांवर कारवाई केली. Devendra Fadnavis : अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी आल्या कुठून ?: देवेंद्र फडणवीस यांचा संताप नाशिकरोड येथे झालेला …

The post नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग

नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिडकोत सराईत गुन्हेगार तथा राजकीय पदाधिकाऱ्यावर सराईत गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची घटना घडली. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांनी केली. तसेच इतर गुन्हेगारांची शोधमोहीम व शस्त्रे बाळगणारे, टवाळखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी (दि.१७) रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रेकॉर्डवरील २१७ गुन्हेगारांपैकी १४५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हत्यार बाळगणाऱ्या …

The post नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोळीबारानंतर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Nashik : तीन तासांत रेकॉर्डवरील ९० गुन्हेगारांची धरपकड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सोमवारी (दि. २७) सायंकाळी ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर रात्री ११ ते मध्यरात्री २ या वेळेत शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील ९० गुन्हेगारांची धरपकड केली. शहरात खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववादातून एकमेकांवर हल्ले करण्याचे प्रकार तसेच शस्त्रांचा सर्रास वापर होत आहे. …

The post Nashik : तीन तासांत रेकॉर्डवरील ९० गुन्हेगारांची धरपकड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : तीन तासांत रेकॉर्डवरील ९० गुन्हेगारांची धरपकड