अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा

जळगाव : बीएचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनिल झंवर व त्याचा मुलगा सूरज झंवर याला मोक्कामध्ये अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून 1 कोटी 22 लाख रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपातून तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण, जळगावातील शेखर सोनाळकर, चाळीसगावातील उदय पवार यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात गाजलेल्या घरकूल घोटाळ्यात जोरदार बाजू मांडणारे …

The post अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा

जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील एका डॉक्टरला काही तरुणींनी हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्यानंतर व्हिडिओ बनवत ते व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी ८ जणांविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामानंदनगर परीसरातील ४० वर्षीय डॉक्टरांना अडकविण्यासाठी काही तरुण-तरुणींनी कट रचला. यातील एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर …

The post जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी

नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच लाखांची खंडणी वसूल

नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून युवकाकडून तब्बल पाच लाखांची खंडणी वसूल केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंग मकरंद पटेल (45, रा. माणिकनगर, गंगापूर रोड) यांचा मुलगा ओजस याला संशयित अथर्व देशमुख (रा. आनंदवली गाव, गंगापूर रोड) याने बंदुकीची गोळी मारण्याचा धाक दाखवून घरातून पैसे व दागिने घेऊन येण्यास भाग पाडले. संशयित देशमुखने सोन्याचे दागिने …

The post नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच लाखांची खंडणी वसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच लाखांची खंडणी वसूल

नाशिक : बासुंदीत झुरळ टाकून उकळली एक लाखाची खंडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिठाई खाण्याच्या बहाण्याने मिठाईत झुरळ असल्याचा आरोप करीत एकाने गंगापूर रोडवरील दोन मिठाई विक्रेत्यांकडून दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताविरोधात गंगापूर व सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयिताने एका विक्रेत्याकडून एक लाख रुपयांची खंडणी घेतल्याचेही समोर आले आहे. कोल्हापूर : जि.प.त ठोक …

The post नाशिक : बासुंदीत झुरळ टाकून उकळली एक लाखाची खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बासुंदीत झुरळ टाकून उकळली एक लाखाची खंडणी

नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा व्यवसायाची महत्त्वाची माहिती चोरून ईडी (सक्तवसुली संचलनालय) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून समाजात बदनामी करण्याची धमकी देत एकाने व्यावसायिकाकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून संशयित मारुती रमेश खोसरे यास पकडले. समीर सीताराम सोनवणे (41, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या …

The post नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगावातील मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्थेच्या प्रकरणात भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची चौकशी आता सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात सत्ता बदल होताच गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. (Girish Mahajan) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी …

The post भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग