शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील …

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

कारच्या काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर गावातील जकात नाका परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या संशयितांची गंगापूर पोलिसांनी चांगलीच नशा उतरवली. ताेडफाेड करणाऱ्या पाच जणांना गंगापूर गाव परिसरातून कान पकडून फिरविले. तसेच ‘कारच्या काचा फाेडणार का रे?’, ‘दहशत करणार का?’ ‘याच्यापुढे अशी चुकी करणार का,’ असे प्रश्न विचारले, त्यावर ‘नाही सर’ हे उत्तर मोठ्याने देत संशयितांनी …

The post कारच्या काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading कारच्या काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांचा दणका

नाशिक : लाकडी फळी पडल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोक्यात लाकडी फळी पडल्याने १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अरुण कुमार मांडवी (१८, रा. नवशा गणपती मंदिराजवळ, गंगापूर रोड) असे या युवकाचे नाव आहे. अरुण हा अर्चित कन्स्ट्रक्शन येथे काम करत असताना शुक्रवारी (दि.३१) सकाळी त्याच्या डाेक्यात लाकडी फळी पडली. त्यामुळे त्यास श्रीगुरुजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा …

The post नाशिक : लाकडी फळी पडल्याने युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाकडी फळी पडल्याने युवकाचा मृत्यू