नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पोलिस प्रशासनाने तयारीस सुरुवात केली आहे. त्यानुसार मंडळांना विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षे कोरोनामुळे उत्सवांवर अनेक मर्यादा, निर्बंध होते. मात्र, आता निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. सिंधुदुर्ग : बिबट्याची 14 नखे, दोन दातांसह …

The post नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शहरात स्मार्ट सिटी कंपनीमार्फत योग्य लक्ष दिले जात नसल्याने तसेच ठेकेदारांनी काम बंद ठेवल्याने स्मार्ट योजनेअंतर्गत सुरू असलेले अनेक रस्ते पावसामुळे उखडले असून, अर्धवट कामे झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच कालिदास कलामंदिरासमोरील स्मार्ट पार्किंगचे चित्र पाहिले तर या वाहनतळाला स्मार्ट कसे म्हणावे, असा प्रश्न पडतो. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी स्मार्ट …

The post नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सवाला ‘स्मार्ट’ कामांचा अडसर; स्मार्ट कंपनी कामांकडे लक्ष देणार का?

नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी संबंधित सर्व अधिकार्‍यांनी नियोजन करावे. तसेच पीओपी गणेशमूर्तीऐवजी पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्तीची स्थापन करावी, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी …

The post नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे